जेव्हा बॉलर बॉलिंग करणं विसरतो तेव्हा...

क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. असच काहीसं झालं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात. 2005मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा बॉलर डॅरिल टफीने सर्वांना चक्रावून सोडलं. त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 14 बॉल फेकले. त्यामुळे तो बॉलिंग करणं विसरला की काय असंच सर्वांना वाटत होतं.

Updated: Apr 19, 2015, 04:40 PM IST
जेव्हा बॉलर बॉलिंग करणं विसरतो तेव्हा... title=

मुंबई: क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. असच काहीसं झालं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात. 2005मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यातन्यूझीलंडचा बॉलर डॅरिल टफीने सर्वांना चक्रावून सोडलं. त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 14 बॉल फेकले. त्यामुळे तो बॉलिंग करणं विसरला की काय असंच सर्वांना वाटत होतं.

पाहा व्हिडिओ-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.