... या बछड्याची कामगिरी ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल!
गुजरातच्या गिर प्राणी उद्यानात तुमचं मन हेलावून टाकू शकेल, अशी एक घटना घडलीय. इथल्या एका सिंहाच्या छोट्या पिल्लाच्या कामगिरीनं इथल्या कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.
Aug 14, 2014, 02:02 PM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी, गुजरात, आसाममध्ये पूर
उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
Jul 31, 2014, 10:34 AM ISTघरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर!
गुजरातच्या एका कुटुंबाला धक्काच बसला... कारण, त्यांनी सकाळी उठून बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या बाथरुममध्ये एक मगर आ वासून पहुडलेली त्यांना आढळलं.
Jul 30, 2014, 04:39 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातकडे
Jul 29, 2014, 02:59 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी १०० कोटींचं नवं विमान
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल लवकरच 100 कोटींच्या विमानातून प्रवास करणार आहेत. गुजरात सरकार १०० कोटी खर्च करुन पटेलसाठी एअरक्राफ्ट खरेदी करणार आहेत.
Jun 22, 2014, 04:21 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुलांना म्हटलं `रिजेक्टेड माल`
राजकारणी लोक एखादं वक्तव्य करण्याआधी अगोदर विचार करतात का? असा प्रश्न निर्माण व्हावा, असं वक्तव्य गुजरातच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केलंय... एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी मुलांना चक्क `रिजेक्टेड माल` असं संबोधलंय.
Jun 21, 2014, 04:35 PM IST`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!
टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
Jun 14, 2014, 04:58 PM ISTनरेंद्र मोदी काशीचेच खासदार, बडोद्याची जागा सोडली!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसीचेच खासदार राहणार आहेत. त्यांनी गुजरातच्या बडोद्याची जागी सोडलीय. मोदी वाराणसी आणि बडोदा दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता पुढील पाच वर्षे लोकसभेत ते वाराणसीचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
May 29, 2014, 01:18 PM ISTमोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
May 26, 2014, 10:48 PM ISTआनंदीबेन गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदी हे सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, यानंतर गुजरातचं मुख्यमंत्रीपद आनंदीबेन पटेल पाहणार आहेत.
May 21, 2014, 04:17 PM ISTमोदींचा उत्तराधिकारी मिळाला, आनंदीबेन पटेल नव्या CM?
गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी मिळालाय. आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. आनंदीबेन यांच्या नावाची लवकरच औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
May 18, 2014, 04:10 PM ISTखूशखबर! वाराणसीत `अमूल`चा २०० कोटींचा प्रकल्प
निवडणुकीचा निकाल अगदी एका दिवसावर आला असतांना वाराणसीकरांसाठी खरोखरच `अच्छे दिन आने वाले है`... कारण मोदींच्या प्रेमापोटी `द टेस्ट ऑफ इंडिया` म्हणणारा जगप्रसिद्ध मिल्क ब्रँड `अमूल` वाराणसीत दाखल होत आहे.
May 15, 2014, 01:26 PM ISTहेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
May 4, 2014, 07:11 PM ISTमोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान
ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.
Apr 30, 2014, 02:18 PM IST