दावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?
Davos Investment Maharashtra: या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.
Jan 23, 2025, 08:57 PM ISTPHOTO : 400 फूट उंच 34व्या मजल्यावर बांधला आलिशान महाल! 'या' घरासमोर मुकेश अंबानींच्या अँटिलिया पण फिकं
जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी हे डोळा समोर येतात. मुंबईतील मुकेश अंबानी यांचं अँटिलिया या घरासमोर 400 फूट उंच 34व्या मजल्यावर आलिशान महाल बांधण्यात आलंय.
Dec 18, 2024, 09:14 PM ISTशेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?
Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत.
Dec 11, 2024, 02:27 PM IST
कोट्यधीश व्हायचंय? आतापासूनच वापरा Investment चा हा सोपा मंत्र
Investment Plan : आर्थिक नियोजनाला महत्त्व देत भवितव्याच्या दृष्टीनं नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी
Nov 24, 2023, 04:29 PM ISTSBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM ISTBank FD Interest Rate 2023: एफडी सुरु करण्याआधी पाहा कोणती बँक देतेय किती टक्के व्याज
Bank Fixed Deposit Interest Rate : हल्ली जवळपास सर्वच बँकांच्या व्याजदरात वाढ झाली आहे. पण, यातूनही नेमकी कोणती बँक किती व्याजदर देते हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? पाहा ही माहिती...
Jun 8, 2023, 02:22 PM IST
Saving Plan मधून मिळतात हे अनेक फायदे, या बचत योजनेत गुंतवून करुन मिळवा जास्त रिटर्न
.Investment Tips : अनेकांना बचत करण्याची सवय असते. ही सवय कधीही चांगली असते. जे बचत करण्याचा विचार करतात. मात्र, त्यांना गुंतवणूक करता येत नाही. त्यांसाठी या काही चांगल्या योजना आहे. यात बचत केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
May 2, 2023, 07:32 AM ISTInvestment Tips: 10 कोटींचा परतावा मिळवण्यासाठी किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?
Long Term Investment Tips: अनेकांना असं वाटतं असतं की आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्त रक्कमेपासून गुंतवणूक करावी. परंतु हा फंडा प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असं नाही. त्यातून जर का तुम्हाला चांगले आणि जास्तीचे रिटर्न्स (Returns) हवे असतील तर तुम्हाला मोठ्या रकमेपासूनच सुरूवात करायला हवी असे नाही.
Feb 24, 2023, 10:11 AM ISTएक का डबल, नागपुरात व्यापाऱ्यांना फसवण्याचा 'असा' नवा फॉर्म्युला
बनावट लेटरपॅड वापरायचं आणि व्यापाऱ्यांची फसवणूक करायची.
Jun 3, 2022, 11:08 AM IST100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 14 लाखांचा रिटर्न, Post Office ची योजना समजून घ्या !
मनीबॅकसोबतच विमा संरक्षण देखील मिळेल
Apr 8, 2021, 05:43 PM ISTLIC Aadhaar Stambh Policy: रोज 30 रुपये गुंतवा आणि लखपती व्हा !
ग्राहकांना कमी प्रीमियममध्ये जास्त फायदे
Mar 19, 2021, 01:28 PM ISTदुप्पट पैसे मिळण्याच्या आमिषाने पैसे गुंतवताय ? हे नक्की वाचा
दुपट्ट पैसे मिळवण्याच्या मोहात तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल तर सावधान !
Jan 7, 2021, 10:45 AM ISTएलआयसी पॉलिसी धारकांसाठी सर्वात मोठी बातमी
पॉलिसीबद्दल माहिती हवी असल्यास एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
Dec 29, 2020, 08:20 AM ISTराशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना होईल गुंतवणुकीचा फायदा
असा असेल तुमचा आजचा दिवस
Oct 6, 2020, 07:26 AM ISTGoogle, Reliance ची हातमिळवणी, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
जाणून घ्या कोणत्या कारणासाठी ते एकत्र आले
Jul 15, 2020, 04:19 PM IST