गुंतवणूक

या मराठी तरुण उद्योजकाचे बिझनेस पार्टनर बनले रतन टाटा

मुंबईतील 18 वर्षांच्या अर्जुन देशपांडेच्या कंपनीत टाटांकडून गुंतवणूक

May 7, 2020, 05:42 PM IST

केवळ ११ रुपयांत घ्या एलआयसी प्लान, मिळतील हे फायदे

इथे गुंतवणूक करुन तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Apr 30, 2020, 04:43 PM IST

कौतुकास्पद ! अजिंक्य रहाणेची शेतीत गुंतवणूक

शेतकऱ्यांसाठी रहाणेने उचललं मोठं पाऊल 

Mar 14, 2020, 10:49 AM IST

आयकर कसा भरावा? अजूनही गोंधळलेले असाल तर हा सोपा उपाय तुमच्यासाठी...

आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एक नवं ई-कॅलक्युलेटर लॉन्च करण्यात आलंय

Feb 7, 2020, 12:13 PM IST

दाम दुप्पट पैसे मिळावे म्हणून गुंतवणूक करताय ? हे वाचाच

नाशिक शहरात दर महिन्याला अशा अनेक योजना येतात ज्यामुळे नाशिकरांवर पश्चाताप करण्याची वेळ येत आहे.

Jan 7, 2020, 10:49 AM IST
Password Shrimanticha 21st Dec 2019 PT21M15S

पासवर्ड श्रीमंतीचा : शेअरमार्केटमधील गुंतवणूक, २१ डिसेंबर २०१९

पासवर्ड श्रीमंतीचा : शेअरमार्केटमधील गुंतवणूक, २१ डिसेंबर २०१९

Dec 22, 2019, 12:05 AM IST

गुडविन ज्वेलर्स मालकांना लूकआउट नोटीस, ते केरळचे रहिवासी - पोलीस

गुडविन ज्वेलर्सच्या मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

Oct 28, 2019, 04:33 PM IST

पीएमसी बँकेतला पैसा भारतात नाहीच... मग कुठेय तो?

बँक बुडणार किंवा बँक बुडाल्यावर पळून जाण्याची वरयम सिंगनं पूर्वतयारीही करून ठेवली होती? 

Oct 11, 2019, 09:32 AM IST
Password Shrimanticha With Mukund Khanore 15th June 2019 PT21M22S

पासवर्ड श्रीमंतीचा : शेअर मार्केट गुंतवणूक आणि महागाईशी लढा, १५ जून २०१९

पासवर्ड श्रीमंतीचा : शेअर मार्केट गुंतवणूक आणि महागाईशी लढा, १५ जून २०१९

Jun 15, 2019, 05:00 PM IST

३० एप्रिलपर्यंत करा हे काम पूर्ण, पीएफ रक्कम होईल दुप्पट

पीएफ कन्ट्रीब्युशन वाढवण्यात आलं तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हाच पैसा दुप्पट होईल

Apr 24, 2019, 09:42 AM IST

१० लाख कोटींच्या गुंतवणुकीसह राज्याचं नवं 'औद्योगिक धोरण' जाहीर

४० लाख रोजगार निर्मिती शक्य होईल असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे

Mar 6, 2019, 09:30 AM IST

श्रीमंत व्हायचंय? गुंतवणुकीपूर्वी या ३ प्रश्नांची उत्तरे नक्की शोधा!

तुम्ही कोणता पर्याय निवडता, किती जोखीम घेण्यास तयार होता यावरच तुम्हाला किती परतावा मिळणार हे अवलंबून असते.

Jan 2, 2019, 11:40 AM IST

हॅलो 24 तास | आकडेमोड शेअरट्रेडिंग आणि गुंतवणूक

हॅलो 24 तास | आकडेमोड शेअरट्रेडिंग आणि गुंतवणूक

Dec 19, 2018, 06:36 PM IST

७८६ गुंतवणूक करा; १ कोटी रुपये मिळवा !

 ७८६ रुपयांची गुंतवणूक तुम्हाला १ कोटीच्या जवळपास रक्कम मिळवून देणार आहे.

Dec 17, 2018, 10:00 PM IST

आज जागतिक पुरूष दिवस : सतत श्रीमंत राहण्याचं 'ब्रह्मास्त्र' असू द्या तुमच्याकडे...

आज जागतिक पुरूष दिवस आहे. कितीही म्हटलं तरी आज सर्व कुटूंबाची काळजी घेण्याची जबाबदारी ही पुरूषमंडळीकडे असल्याचं म्हटलं जातं.

Nov 19, 2018, 01:58 PM IST