गुंतवणूक

गोव्यात पर्रिकरांच्या उपस्थितीत बैठक, 230 कोटींचे सात प्रस्ताव मंजूर

 मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आपल्या घरी गोवा आयपीबीची बैठक बोलावली.

Oct 30, 2018, 08:27 PM IST

पोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज

कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो.

Oct 8, 2018, 08:03 PM IST

प्रियंका चोप्रा देणार डेटिंगचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ओळखली जाते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. आता अभिनयाबरोबरच प्रियंका स्मार्ट इनवेस्टरदेखील झाली आहे. तिने एका डेटिंग अॅप 'बंबल' मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेतदेखील पैसे लावले आहेत. 

Oct 4, 2018, 04:30 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकही गाडी नाही

मोदींच्या नावावर कोणतीही गाडी, एअरक्राफ्ट किंवा यॉच नाही

Sep 20, 2018, 05:15 PM IST

बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, नितीन गडकरींची ऑफर

माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

Aug 8, 2018, 09:00 PM IST

तुमचा पैसा दुप्पट करण्याच्या सोप्या टीप्स...

उतारवयात किंवा गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून... 

Aug 7, 2018, 11:35 AM IST

डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी आणखी एक अटक

निगडी येथील एका  फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.

May 28, 2018, 11:37 AM IST

पुणे | डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी मेव्हणीला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 11:17 AM IST

तुमची कल्पना... 'रिलायन्स'ची गुंतवणूक!

रिलायन्स इंडस्ट्री प्रत्येक तीन महिन्याला एक नवा कार्यक्रम सुरू करते. याद्वारे नव्या तरुणांना आणि कल्पनांना हेरलं जातं

May 24, 2018, 10:15 PM IST

राहुल द्रविडची ४ कोटी रुपयांची फसवणूक, पोलिसांकडे तक्रार दाखल

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं बंगळुरूमधल्या एका कंपनीविरोधात सदाशीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Mar 18, 2018, 06:08 PM IST

राहुल द्रविडची फसवणूक, या कंपनीनं गंडवलं

देशातल्या अनेक कंपन्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याच्या बातम्या नेहमीच प्रसिद्ध होतात.

Mar 12, 2018, 04:35 PM IST

गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांना 19 हजार कोटींचा गंडा

कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्यांमध्ये केवळ नीरव मोदी, मेहुल चौक्सी अथवा विजय मल्ल्या असे तीन चार-जण नाहीत.

Mar 5, 2018, 06:24 PM IST

कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

Mar 3, 2018, 11:20 PM IST

या ५ योजनांमध्ये गुंतवा पैसे, घरबसल्या व्हा मालामाल!

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बरेच जण नव्या वर्षासाठीच्या गुंतवणुकीबाबत विचार करत असतात.

Mar 2, 2018, 02:33 PM IST

मॅग्नेटिक महाराष्ट्रमधून राज्याला काय मिळालं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 10:09 PM IST