'शेतीला कर्ज पण गुंतवणूक नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:31 PM ISTभारतात अॅमेझॉन गुंतवणार २१ हजार कोटी रुपये
अॅमेझॉन भारतात गुंतवणार २१ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
Jun 9, 2016, 12:12 AM ISTभाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड
केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली.
May 10, 2016, 09:34 PM ISTपीपीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज
केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. पीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज मिळणार आहे.
Apr 1, 2016, 10:03 AM ISTनो टेन्शन, गुंतवणुकीसाठी पोस्टाची ऑफलाइन सेवा
भारतीय डाक सेवा अर्थात पोस्ट. पोस्टात ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेय. मात्र, ही सेवा काही दिवसांपासून बिघाडामुळे बंद होती. त्यामुळे पोस्टात गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत होती. यावर मार्ग 'ऑफलाइन' काढण्यात आलाय.
Mar 29, 2016, 08:55 AM ISTमेक इन इंडियात महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 08:47 PM ISTमेक इन इंडियामुळे राज्यात 6 लाख कोटींची गुंतवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 07:09 PM ISTमेक इन इंडिया सप्ताहात मोठी गुंतवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 06:38 PM ISTमोदी लंडनला रवाना, डॉ. आंबेडकरांच्या घराचा लोकार्पण सोहळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर आहेत.
Nov 12, 2015, 10:13 AM ISTसोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्या सोने खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत.
Nov 6, 2015, 10:50 AM ISTपासवर्ड श्रीमंतींचा : गुंतवणूक विषयी माहिती आणि शेअर मार्केटमधील घडामोडी
Oct 3, 2015, 06:04 PM ISTभारतात गुंतवणुकीला दारे खुली, सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य : नरेंद्र मोदी
भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत तुम्ही गुंतवणूक करा. त्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुटसुटीत मंजुरीची प्रक्रिया असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना आश्वासन दिले.
Sep 25, 2015, 11:13 AM ISTभारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण
जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे.
Sep 11, 2015, 06:55 PM ISTगुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स
प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो.
Sep 3, 2015, 05:34 PM ISTरोखठोक: अर्थव्यवस्था आणि आपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 11:44 PM IST