गायब

तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड

तुळजाभवानीचे दहा मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत धक्कादायक बाब उघड झाली. जिल्हाधिका-यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Jul 19, 2023, 11:16 PM IST

पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरून 'भाजप' गायब

पंकजा मुंडे भाजपवर नाराज?

Dec 2, 2019, 11:30 AM IST

राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार गायब असल्याची पोलिसांत तक्रार दाखल

राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार गायब

Nov 24, 2019, 09:40 AM IST

कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे

May 1, 2019, 08:47 AM IST

The Accidental Prime Minister ट्रेलर यूट्यूबवरून गायब

अनुपम खेर यांनी केलं ट्विट

Jan 2, 2019, 03:56 PM IST

व्हिडिओ : गायब झालेला दीपिकाचा 'RK' टॅटू पुन्हा दिसला

 तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद तर दिसलाच यासोबतच आणखी काहीतरी कॅमेरात कैद झालं...ते म्हणजे 'आरके टॅटू'. 

Nov 23, 2018, 10:38 AM IST

मुंबईत गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ

गेल्या काही वर्षांत मुंबईतून गायब होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झालीय.

May 31, 2018, 03:47 PM IST

मुंबई | का गायब होतात तरूण?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 09:26 PM IST

नाशिकमधल्या 'ग्रीन फिल्ड लॉन्स' कारवाईनंतर... उपअभियंता गायब

याच प्रकरणात शुक्रवारी उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दणका दिला होता. त्यानंतर रवी पाटील गायब झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

May 26, 2018, 06:21 PM IST

कर्नाटक सत्तासंघर्ष : जेडीएसचे ते दोन आमदार गायब

कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर म्हणजेच जेडीएसमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे.

May 16, 2018, 12:54 PM IST

सिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण... विहीर गेली चोरीला

सिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण... विहीर गेली चोरीला 

May 11, 2018, 08:54 PM IST

गडचिरोलीतल्या नक्षलविरोधी कारवाईनंतर गट्टेपलीतले ८ ग्रामस्थ गायब

गडचिरोली पोलिसांनी २२ एप्रिलला भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात देशातील सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान राबवले.

May 6, 2018, 11:33 PM IST