गायब

'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.

Feb 24, 2015, 10:22 PM IST

'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब

Feb 24, 2015, 10:18 PM IST

'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब

'आयसीआयसीआय' बँकेच्या लॉकरमधून १० लाख गायब 

Feb 13, 2015, 11:17 AM IST

'आरटीओ' कार्यालयातून रिक्षा गायब होतेच कशी?

'आरटीओ' कार्यालयातून रिक्षा गायब होतेच कशी?

Jan 23, 2015, 09:15 PM IST

कशा गायब झाल्या होत्या 'त्या' तिघी? गूढ उकललं...

कशा गायब झाल्या होत्या 'त्या' तिघी? गूढ उकललं...

Dec 4, 2014, 10:35 PM IST

कशा गायब झाल्या होत्या 'त्या' तिघी? गूढ उकललं...

पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये बेपत्ता झालेल्या तीन महिलांचं गूढ उकललंय. या तिघीही महिला स्वेच्छेनंच घर सोडून गेल्याचं समोर आलंय. 

Dec 4, 2014, 08:19 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'दावत-ए-इश्क'मधून तडका गायब!

‘दावत ए इश्क’ या सिनेमाचे आत्तापर्यंतचे प्रोमोज बघून तुम्हाला हा सिनेमा जेवणावर, खाद्यपदार्थांवर आधारलेली ‘लव्ह स्टोरी’ वाटत असेल. पण, या सिनेमाचं कथानक आधारलंय ते हुंड्यासारख्या गंभीर प्रश्नावर, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Sep 20, 2014, 03:58 PM IST

कृष्णा खोरे चौकशी अहवाल ‘गायब’

कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलाय.

Sep 24, 2013, 12:17 PM IST

सुधारगृहातल्या बारबाला कुठे झाल्या गायब?

मुंबईत मानखुर्दमधल्या नवजीवन महिला सुधार गृहातून तब्बल १७ महिला एकाच वेळी गायब झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

Sep 11, 2012, 09:52 AM IST