व्हिडिओ : सोनाक्षीचं 'काँटे नही कटते, ये दिन ये रात...'
१९८९ साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'काँटे नही कटते...' हे गाणं आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येतंय.
Nov 10, 2016, 01:56 PM ISTVIRAL : मुलीला पटवण्यासाठी मजनू रस्त्यात गाणं गाऊ लागला आणि...
तुम्ही एखादी कॉलेजगोईंग तरुणी असाल आणि तुमच्या समोर एखाद्या अनोळखी पण हॅन्डसम तरुणानं येऊन 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' गाणं गायला सुरुवात केली तर... तुमची काय रिअॅक्शन असेल.
Nov 7, 2016, 01:13 PM ISTLYRICS : प्रियांकाच्या 'बाबा' गाण्यातील आर्त हाक!
वडिलांना समर्पित केलेलं एक मराठी गाणं... तेही सध्या हॉलिवूड गाजवत असलेल्या प्रियांका चोप्राच्या आवाजात... या गाण्याची भुरळ प्रेक्षकांना न पडली तोच नवल...
Nov 3, 2016, 07:33 PM ISTव्हिडिओ : आलिया-शाहरुखची सहज-सोप्पी मैत्री 'लव्ह यू जिंदगी'
बॉलिवूड किंग शाहरुख खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'नं एक चांगलंच बर्थडे गिफ्ट दिलंय.
Nov 2, 2016, 10:26 PM ISTतुझ्यात जीव रंगला !, शाळेतलं गाणं
तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीची मालिका रंगात आली आहे.
Oct 10, 2016, 11:20 AM ISTगायक-संगीतकार अजय यांना तुम्ही असं ऐकलं नसेल...
गायक-संगीतकार अजय यांना तुम्ही यापूर्वी असं ऐकलं नसेल.
Oct 2, 2016, 10:51 PM ISTVIDEO : 'बुलेया'मध्ये रणबीरपेक्षा ऐश्वर्याच खाऊन गेली भाव
'ऐ दिल है मुश्किल' या बहुचर्चित सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलंय... या गाण्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालीय.
Sep 16, 2016, 05:38 PM IST'बेबी डॉल' हे मूळचं गाणं पाकिस्तानातील मराठ्यांचं
सनी लिओनवर चित्रित करण्यात आलेलं 'बेबी डॉल' हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाणं मूळचं बलुचिस्तानमधील आहे,
Aug 16, 2016, 06:31 PM ISTमानसीच्या 'बाई वाड्यावर या'नं घातला धुमाकूळ
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग मोठ्याप्रमाणावर प्रसिद्ध झाला.
Aug 5, 2016, 06:02 PM ISTभाऊ कदमची सुराची पिपाणी सैराट झाली आणि...
भाऊ कदमने येथे अशी काही गाणी वाजवली की प्रेक्षकही एका तालात हसतायत की काय असं वाटायला लागलं.
Jul 24, 2016, 07:08 PM ISTVIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'
अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.
Jul 13, 2016, 12:30 PM ISTविराटने गायलं गाणं तर रेहमानेही केला डान्स
ए आर रहमानने एक अँथम साँग तयार केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली सुद्धा गातांना दिसत आहे. रहमानने मुंबईमध्ये या गाण्याला लॉन्च केलं..
Jul 9, 2016, 09:51 AM ISTव्हिडिओ : ऋतिक-पूजाच्या 'मोहन्जोदारो'चं पहिलं गाणं
अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री ही जोडी पहिल्यांदाच 'मोहन्जोदारो' सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. याच सिनेमातील पहिलं वहिलं गाणं 'तू हैं' नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.
Jul 7, 2016, 02:43 PM ISTVIDEO : 'धीरे धीरे मेरि जिंदगी मे आना' संस्कृतमध्ये
एक जुनं गाणं... 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना...' आता पुन्हा एकदा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आलंय.
Jul 2, 2016, 10:21 PM ISTVIDEO : 'डीडीएलजे'च्या गाण्यावर 'कपल बेली डान्स'
शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा सदाबहार असा 'डीडीएलजे' अर्थात दिल वालें दुल्हनिया ले जाऐंगे हा सिनेमा तुम्हाला वेड लावत असेल...
Jun 29, 2016, 09:03 PM IST