VIDEO : 'धीरे धीरे मेरि जिंदगी मे आना' संस्कृतमध्ये

एक जुनं गाणं... 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना...' आता पुन्हा एकदा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आलंय.

Updated: Jul 2, 2016, 10:22 PM IST
VIDEO : 'धीरे धीरे मेरि जिंदगी मे आना' संस्कृतमध्ये  title=

मुंबई : एक जुनं गाणं... 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना...' आता पुन्हा एकदा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आलंय.

या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये अभिनेता ऋतिक रोशन दिसला होता... पण, आता मात्र हे गाणं 'रिमिक्स'मध्ये नाही तर 'संस्कृत'मध्ये गायलं गेलंय... आणि या व्हिडिओला ऋतिकच्या व्हिडिओपेक्षा जास्त लाईक्स आणि शेअर्स मिळतायत.