VIDEO : 'डीडीएलजे'च्या गाण्यावर 'कपल बेली डान्स'

शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा सदाबहार असा 'डीडीएलजे' अर्थात दिल वालें दुल्हनिया ले जाऐंगे हा सिनेमा तुम्हाला वेड लावत असेल... 

Updated: Jun 29, 2016, 09:03 PM IST
VIDEO : 'डीडीएलजे'च्या गाण्यावर 'कपल बेली डान्स' title=

मुंबई : शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा सदाबहार असा 'डीडीएलजे' अर्थात दिल वालें दुल्हनिया ले जाऐंगे हा सिनेमा तुम्हाला वेड लावत असेल... या सिनेमातील गाण्यांनी तर प्रेक्षक आजही धुंद होऊन नाचतात... पण, 'तुझे देखा तो ए जाना सनम' या गाण्यावर असा 'कपल बेली डान्स' तुम्ही क्वचितच पाहिला असेल...