VIRAL : मुलीला पटवण्यासाठी मजनू रस्त्यात गाणं गाऊ लागला आणि...

तुम्ही एखादी कॉलेजगोईंग तरुणी असाल आणि तुमच्या समोर एखाद्या अनोळखी पण हॅन्डसम तरुणानं येऊन 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' गाणं गायला सुरुवात केली तर... तुमची काय रिअॅक्शन असेल. 

Updated: Nov 7, 2016, 01:13 PM IST
VIRAL : मुलीला पटवण्यासाठी मजनू रस्त्यात गाणं गाऊ लागला आणि... title=

मुंबई : तुम्ही एखादी कॉलेजगोईंग तरुणी असाल आणि तुमच्या समोर एखाद्या अनोळखी पण हॅन्डसम तरुणानं येऊन 'गुलाबी आँखे जो तेरी देखी...' गाणं गायला सुरुवात केली तर... तुमची काय रिअॅक्शन असेल. 

असंच घडलं मुंबईच्या रस्त्यांवर... उल्लेखनीय एव्हढंच की हा एक प्रँक होता... आणि असं घडल्यानंतर तरुणींच्या काय प्रतिक्रिया होत्या... असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल... तर पाहा हा व्हिडिओ... काय काय घडलं...