गणेश विसर्जन

अनंत चतुर्दशीला बाप्पाला द्याल 'ही' अनोखी भेट

गेले १२ दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जो उत्साह आहे तो गणेशोत्सवाचा. पण आता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अगदी जड अंतकरणाने भाविक आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत असतो. 

Sep 4, 2017, 05:16 PM IST

गणपती विसर्जनासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचा उपाय

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यासोबतच आज पाचव्या दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही भाविकांना कठिण होत आहे. या पावसात अनेकांना घराबाहेर पडलं अशक्य झालं आहे.

Aug 29, 2017, 06:58 PM IST

...यापुढे महापौर बंगल्यात गणेश विसर्जन नाही!

महापौर प्रिंसिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासात गणपती विसर्जनाचा पायंडा यंदा मोडण्याचा निर्णय घेतलाय. 

Aug 26, 2017, 12:09 PM IST

दीड दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन, भाविकांनो सावधान!

आज दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाची तयारी मुंबईच्या चौपाट्यांवर दिसून येतेय... परंतु, याच वेळी सुरक्षा यंत्रणांनी भाविकांना सावधानतेचा इशारा दिलाय.

Aug 26, 2017, 10:49 AM IST

व्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती

बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत. 

May 4, 2017, 08:35 AM IST

नाना पाटेकरांनी गणेश विसर्जनावेळी व्यक्त केला निषेध

अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पालाही निरोप देण्यात आला. गेली ११ दिवस नानाच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. भावाच्या निधनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्याचं नानाने सांगितलं. 

Sep 15, 2016, 08:13 PM IST

राज्यात विसर्जनावेळी ९ जणांचा मृत्यू

राज्यात विसर्जनावेळी ९ जणांचा मृत्यू

Sep 15, 2016, 06:14 PM IST

पुण्यात यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात होणार विसर्जन

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणं सज्ज झालंय. विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्य़ात आलीय. पुण्यात नदीत पाणी सोडलं जाणार असलं तरी कृत्रिम तलावांत विसर्जनाकडे भक्तांचा कल दिसतोय. मानाच्या गणपतींचंही तलावांतच विसर्जन होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

Sep 15, 2016, 09:45 AM IST