गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज
गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज
Sep 14, 2016, 04:24 PM ISTगणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्हींची नजर
गणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्हींची नजर
Sep 14, 2016, 04:22 PM ISTविसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी
अनंतचतुर्दशी उद्यासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी करण्यात आलीय. चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Sep 14, 2016, 04:10 PM ISTपर्यावरणपुरक गणेश विसर्जनाला भक्तांची पसंती
पर्यावरणपुरक गणेश विसर्जनाला भक्तांची पसंती
Sep 10, 2016, 11:11 PM ISTसावधान, बाप्पाला निरोप देताना... दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफिशचे आक्रमण
बाप्पाचे विसर्जन करताना सावधानता बाळगा. दादर, गिरगाव चौपाटीवर जेलीफीशचे आक्रमण झाले आहे.
Sep 9, 2016, 08:49 AM ISTपोलिसाला बुडविण्याचा प्रकार, ४ जणांविरोधात गुन्हा दाखल
गणपती विसर्जनावेळी पोलीस निरीक्षक यांना तलावात बुडवून मारण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करु नये, यासाठी स्थानिक आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
Sep 7, 2016, 08:51 AM ISTगणपती विसर्जनावेळी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न
गणपती विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा दाखल करु नये, यासाठी आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
Sep 7, 2016, 07:50 AM ISTमुंबईतील चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षा
मुंबईतील चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी कडेकोट सुरक्षा
Sep 6, 2016, 11:01 PM ISTपुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान
हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे. पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.
Sep 30, 2015, 04:03 PM ISTगिरगावातील गणेश विसर्जनाचं विहंगम दृश्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 07:06 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून कृत्रिम तलावात गणेश विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 04:54 PM ISTपुण्यातील बाप्पांच्या विसर्जनासाठी ३००० पोलीस
पुण्यातील बाप्पांच्या विसर्जनासाठी ३००० पोलीस
Sep 26, 2015, 10:18 PM ISTगणेश विसर्जनासाठी पुण्याच्या वाहतुकीत बदल
गणेश विसर्जनासाठी पुण्याच्या वाहतुकीत बदल
Sep 26, 2015, 10:06 PM ISTमुंबईत गणेश विसर्जन हौदात करणं शक्य?
मुंबईत गणेश विसर्जन हौदात करणं शक्य?
Sep 26, 2015, 08:35 PM ISTगणेश विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याविषयी मुंबईकर...
गणेश विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याविषयी मुंबईकर...
Sep 26, 2015, 08:35 PM IST