गणेश विसर्जन

गणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका

 शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला. 

Sep 24, 2018, 02:19 PM IST

गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरूवात

कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर केला आणि बाप्पा मार्गस्थ झाला. 

Sep 23, 2018, 10:01 AM IST

गणेश विसर्जनानिमित्त उद्या तिनही मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

 भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Sep 22, 2018, 08:39 AM IST

आव्वाज बंद! डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम

 डीजेंना विसर्जन मिरवणुकीत परवानगी देण्यास राज्य सरकारनं तीव्र विरोध केला होता

Sep 21, 2018, 12:01 PM IST

मंगेशकर कुटुंबीयांनी एकत्र येत बाप्पाला दिला निरोप

मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 

Sep 5, 2017, 11:31 PM IST

गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन यंदा त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलं. 

Sep 5, 2017, 11:26 PM IST

धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव

धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

Sep 5, 2017, 11:14 PM IST

पुण्यात मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली

पुण्यात गणेशभक्तांचा उत्साह टिपेला पोहचलाय. मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली. त्यामुळे दगडूशेठ हलवाई आणि मंडई गणेशाची मिरवणूक रात्री उशीरा निघणार आहे. 

Sep 5, 2017, 11:05 PM IST

गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

गणेश विसर्जनाला नाना पाटेकरांची अनुपस्थिती

Sep 5, 2017, 10:38 PM IST