गणेश चतुर्थी

GANESH UTSAV 2023 :  तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय

गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात.  गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात. 

Sep 19, 2023, 05:48 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?'

Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. अशात एका चिमुकलीचा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतोय. बाप्पा मोदक कसा खातो, तिचे हावभाव पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला. 

Sep 19, 2023, 04:40 PM IST

Jio AirFiber लाँचः कुठल्याही वायरशिवाय 1Gbps स्पीड; Netflix , Amazon सह 14 Apps मोफत

Jio AirFiber launched:  जिओ फायबरच्या माध्यमातून 20 कोटी घरे आणि परिसरापर्यंत पोहोचण्याचे अंबानी ग्रुपचे ध्येय आहे. मुकेश अंबानी यांनी 29 ऑगस्ट रोजी रिलायन्सच्या एजीएममध्ये Jio AirFiber लाँच करण्याची घोषणा केली होती.

Sep 19, 2023, 03:42 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं. 

Sep 19, 2023, 01:02 PM IST

Ganesh Chaturthi 2023: यंदाच्या गणेश चतुर्थीला बनवा हेल्दी मोदक, अजिबात वाढणार नाही वजन

Healthy Modak Recipes: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणराय आले असून बाप्पाला मोदक ( Healthy Modak Recipes ) फार प्रिय असतात. आगामी तब्बल 10 दिवस भक्त गणपती बाप्पाची पुजा करणार आहेत. दर दिवशी बाप्पा वेगळे नैवेद्य द्यावे लागतात.

Sep 19, 2023, 08:27 AM IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना चंद्र का पाहत नाहीत?

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना चंद्र का पाहत नाहीत? जाणून घ्या कारण

Sep 18, 2023, 11:16 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 18, 2023, 02:52 PM IST

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा

Ganesh Chaturthi 2023 : लवकरच मोठ्या मंडळापासून घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यंदा 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना वरदान ठरणार आहे. 

Sep 9, 2023, 11:12 AM IST

Ganesh Chaturthi : लालबागच्या राजाच्या मंडपात पहिल्याच दिवशी राडा

Ganesh Chaturthi 2022 : मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.  मात्र, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपात राडा पाहायला मिळाला. 

Aug 31, 2022, 12:53 PM IST

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला या मंत्रानी करा प्रसन्न, सर्व अडथळे होतील दूर

Ganesh Mantra : आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022) 10 दिवस साजरा होणारा गणेशोत्सवही या दिवसापासून सुरु होत आहे. गणपतीला वाहिलेला हा सण खूप महत्त्वाचा आहे.  

Aug 31, 2022, 08:36 AM IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी पंकजा मुंडेंची मोठी घोषणा, नव्याने राजकीय इनिंग सुरू करणार

पंकजा मुंडेंचा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार

Aug 22, 2020, 06:34 PM IST