GANESH UTSAV 2023 :  तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय

गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात.  गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात. 

Sep 19, 2023, 17:48 PM IST

गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात.  गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात. 

1/11

मोहनराव देशमुख

 मोहनराव देशमुख यांनी आपल्या चिमुकल्यांसोबत लाडक्या बाप्पाचे धूमधाम स्वागत केले.   

2/11

देवदत्ता आवारे

 देवदत्ता आवारे यांनी फुलांच्या सजावटीने केले बालगणेशाचे स्वागत. 

3/11

दादासाहेब कारे

दादासाहेब कारे यांनी गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला लाडक्या बाप्पांची मूर्ती अगदी सुंदर आहे. 

4/11

यश गवळी

 परदेशातही  बाप्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले,  विठ्ठलाच्या भक्तीत रंगून यश गवळी यांने वारकरी समाजाचे सजावट केली. 

5/11

शरद नरखेड

शरद नरखेड यांनी बाप्पाचे वेगळ्याच पद्धतीने स्वागत केले, हिरव्या गवतांचे डेकोरेशन हे खूप विलक्षणीय आहे . 

6/11

मोहन देशमुख

मनमोहक अश्या फुलांच्या माळांने मोहन देशमुख यांनी सजवले आपल्या लाडक्या बाप्पाला. 

7/11

मयूर कदम

मयूर कदम यांनी अगदी सुंदर गुलाब फुलाचा वापर करून बाप्पाचे डेकोरेशन आणि पूजा केली.   

8/11

हेमलता खोपडे

जन्माष्टमी साजरी झाली असली तरी भगवान कृष्णावरील प्रेम कायम ठेवून हेमलता खोपडे यानें बाप्पाचे स्वागत जन्माष्टमी थिम मध्ये केले   

9/11

दर्शन पाटील

दर्शन पाटील यांनी केलेलं फुलांच आणि लाइटिंगचं डेकोरेशन  अगदी आणि सुंदर दिसतं , यामध्ये  बाप्पा ही प्रफुल्लित दिसत आहे. 

10/11

चंद्रकांत सालंके

चंद्रकांत सालंके यांनी किलयांच्या थिमची सजावट करून,  बाप्पासाठी शनिवार वाडा सजवला आहे.   

11/11

हेमंत येवले

हेमंत येवले यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी विलक्षणीय आणि मनमोहक कोळी पद्धतीने सजवले आहे.