खास गिफ्ट

लग्नाच्या वाढदिवशी विराटचं अनुष्काला खास गिफ्ट

विराट कोहलीची  २९ बॉलमध्ये ७० रनची खेळी...

Dec 12, 2019, 10:10 AM IST
Shiv Sena Aditya Thackeray On Special Gift PT43S

वाढदिवसाचं खास व्यक्तीकडून खास गिफ्ट आलं का? आदित्य म्हणतात...

वाढदिवसाचं खास व्यक्तीकडून खास गिफ्ट आलं का? आदित्य म्हणतात...

Jun 13, 2019, 12:00 PM IST

सोनमला संगीत सेरेमनीत वडील अनिल कपूर देणार 'खास गिफ्ट'

गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अखेर, मुंबईमध्ये होणाऱ्या या लग्नाची तारीख समोर आलीय. सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी तिचे वडील अर्थात अनिल कपूर तिला एक खास गिफ्टही देणार आहेत.  

Apr 16, 2018, 11:46 PM IST

जागतिक महिला दिन : विमान कंपन्यांचे महिलांना खास गिफ्ट

जागतिक महिला दिनाच्या औच्यित्य साधत प्रत्येकजण महिलांना सरप्राइज देतायत.

Mar 8, 2018, 11:35 AM IST

अनुष्काचे वडील जावई विराटला देणार हे खास गिफ्ट

लग्नानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत.

Feb 9, 2018, 09:34 AM IST

WWE रेसलर ट्रिपल एचनं दिलं रोहित शर्माला खास गिफ्ट

रेसलिंगच्या जगतातील बादशाह आणि WWE चा COO ट्रीपल एचने क्रिकेटर रोहत शर्माला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियंसला तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब आपल्या नावे केल्याने एक खास चँपियनशिप बेल्ट गिफ्ट केला आहे.

Jul 16, 2017, 11:05 AM IST

पंतप्रधान मोदींनी सौदी अरबच्या राजांना दिलं खास गिफ्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार सौदी अरबचे राजा सलमान बिन अब्दुल अजीज यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सौदी अरबसोबत संबधांना गती देण्यासाठी दोघांमध्ये व्यापार, गुंतवणूक वाढवणे आणि दहशदवादासोबत सामना करण्याच्या विषयावर चर्चा झाली. 

Apr 3, 2016, 10:21 PM IST

आवडत्या व्यक्तीला द्या फेसबुकहून खास गिफ्ट

फेसबुक नेहमीच आपल्यासाठी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतं. आता देखील तुम्हांला असचं काहीसं नवं मिळणार आहे.

Sep 30, 2012, 10:53 AM IST