खाप पंचायतीच्या आदेशानंतर, प्रेमी जोडप्याला घोळक्याकडून बेदम मारहाण
ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री प्रियकर तरुण तरुणीच्या घरी तिला भेटण्यासाठी दाखल झाला होता
Jun 19, 2019, 01:28 PM ISTसर्वोच्च न्यायालयाचा खाप पंचायतींना जोरदार दणका
सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा खाप पंचायतींना जोरदार दणका दिलाय.
Feb 5, 2018, 04:16 PM ISTनवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाचा खाप पंचायतींना जोरदार दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 03:36 PM ISTमुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय.
Nov 19, 2014, 01:00 PM IST‘त्यानं तुझी बायको पळवली, तू त्याची पळव’
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती.
Aug 27, 2014, 12:42 PM ISTप्रेमविवाह केला म्हणून पंचायतीनं दिली भयंकर शिक्षा
मध्यप्रदेशमधील बैतूलमध्ये दोन महिलांचे केस कापून यातील एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत संपूर्ण गावात फिरवलं गेलं. यामध्ये, या महिलेचा दोष एव्हढाच होता की तिनं दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.
May 1, 2014, 04:20 PM ISTखाप पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, आंतरजातीय विवाहाला मान्यता
हिस्सार जिल्ह्यातील नारनौंद गावातील सतरोल खापनं जवळपास ६५० वर्षांपासून सुरू असलेली परंपरेला फाटा देत विवाहावर लादले गेलेले बंधनं खापच्या निर्णयांना रद्द केलंय. नारनौंद गावातील देवराज धर्माशाळेत आयोजित महापंचायतीमध्ये खाप चौधरींनी एका सुरात हा निर्णय घेतलाय की आता सतरोल खाप इथल्या ४२ गावांतील लोक आपल्या मुलांचं लग्न करू शकतील. म्हणजेच खापनं आंतरजातीय विवाहाला अखेर मान्यता दिलीय. खापचा हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.
Apr 21, 2014, 04:25 PM IST‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!
खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.
Dec 29, 2013, 05:22 PM ISTहॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.
Sep 19, 2013, 10:05 AM IST`खाप पंचायतींना निर्णयाचा अधिकार दिलाच कुणी?`
खाप पंचायतींना फर्मान सुनावण्याचा आणि वेगवेगळे नियम लागू करण्याचा अधिकार दिलाच कुणी, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.
Jan 14, 2013, 06:35 PM ISTमृत हकिमसाठी आमिर म्हणतोय... `सत्यमेव जयते`
आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.
Nov 27, 2012, 12:07 PM ISTरात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...
आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.
Oct 30, 2012, 11:30 AM IST'बर्गरमुळे चरबीच नाही तर बलात्कारही वाढले...'
हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.
Oct 17, 2012, 12:05 PM IST`बलात्कार नाही.. मुली मर्जीनं ठेवतात शारीरिक संबंध`
हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इथल्या काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं, मुलींवर बलात्कार होत नाही तर मुली आपल्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवतात, असं वादग्रस्त विधान केलंय.
Oct 12, 2012, 11:56 AM ISTरेप टाळण्यासाठी १५ व्या वर्षीच लग्न योग्य – चौटाला
हरियाणात गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्याने चिंता वक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी धक्कादायक विधान केले आहे. बलात्कार रोखण्यासाठी वयात आलेल्या मुलींची लग्न लावून द्या, असे चौटाला म्हणालेत.
Oct 10, 2012, 03:48 PM IST