महाराष्ट्रातील नेत्यांना राजकीय आजाराची लागण! अजित पवारांच्या आजारावर खातेवाटपाचं औषध?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. खाते वाटप न झाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती.
Dec 18, 2024, 11:10 PM ISTशिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?
Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपात भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ खातं स्वत:कडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Dec 12, 2024, 11:45 PM ISTप्रगतीपुस्तकात नापास, तरी मंत्रिपदाची आस; संजय राठोडांचा मंत्रिपदावर दावा!
Sanjay Rathod Lobbying: महायुतीच्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
Dec 12, 2024, 08:37 PM ISTसर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dec 9, 2024, 09:54 AM IST
शिंदे सरकारमधील 6 मंत्री पास; संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास
Shivsen : महायुती सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. आता सर्वांच्या नजरा लागल्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे. अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तयार झालंय. यामध्ये कोण पास आणि कोण नापास झालंय.
Dec 8, 2024, 09:08 PM ISTMaharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...
Jul 14, 2023, 05:38 PM ISTMaharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?
Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.
Jul 14, 2023, 04:57 PM IST
Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, 'हे' खातंही हिसकावलं
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.
Jul 14, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती जवळपास निश्चित झाली आहेत. राज्यपालांकडे याची यादी देण्यात आलीय. आज किंवा उद्या हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. त्यानंतर हे सर्व मंत्री आपल्या खात्याचा आढावा घेतील.
Jul 14, 2023, 02:07 PM ISTखातेवाटपाचा 'अर्थ' जुळेना, शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधला तिढा सुटता सुटेना
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलंय. आता दिल्लीतूनच खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत.
Jul 12, 2023, 09:25 PM IST200 आमदारांचे मजबूत सरकार; 'या' एका प्रश्नामुळे सगळेच टेन्शनमध्ये, थेट दिल्ली गाठली
शिंदे सरकारमधील खातेवाटपाचा तिढा कायम. अर्थ खात्यावरून मतभेद असल्यामुळे विस्तारासह खातेवाटपही रखडलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठली आहे,
Jul 12, 2023, 07:48 PM ISTMaharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे 'या' खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Jul 10, 2023, 01:43 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप, अजित पवारांकडे 'हे' महत्त्वाचं खातं... पाहा इतर मंत्र्यांकडे काय?
Maharashtra Cabinet Porfolia Allocation: अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारची आज पहिली मंत्रीमंडळ बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.
Jul 4, 2023, 01:33 PM ISTमहाविकासआघाडीच्या खातेवाटपानंतर नितीन राऊतांची प्रतिक्रिया
महाविकासआघाडीच्या खातेवाटपानंतर नितीन राऊतांची प्रतिक्रिया
Jan 5, 2020, 03:10 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी
कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं?
Jan 5, 2020, 09:55 AM IST