'विराट' आक्रमकतेचं चहुकडून कौतुक!
विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवतोय. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये या दिल्लीकर बॅट्समनचाच बोलबाला आहे. विराटच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यानं सलग पाच टेस्ट सीरिज जिंकण्याची किमया साधली आहे. सुरुवातीला आक्रमक अंदाजामुळे कायमच टीकेचं लक्ष्य झालेल्या कोहलीच्या आक्रमकतेचं आता क्रिकेटच्या दुनियेतून कौतुक केलं जातंय.
Dec 21, 2016, 09:12 PM ISTजडेजानं टाकला क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात वाईट बॉल?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला.
Nov 26, 2016, 08:49 PM ISTतिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडची पडझड झाली. पाहुण्यांचा निम्मा संघ दीडशेच्या आत तंबूत परतला. इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय बॉलर्ससमोर अक्षरशः फ्लॉप ठरली.
Nov 26, 2016, 03:41 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या ड्यूमनीचा क्रिकेटमध्ये नवा शॉट
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे.
Nov 25, 2016, 06:15 PM ISTभारतानं क्रिकेट न खेळल्यामुळे आयसीसीची पाकिस्तानला खिरापत
भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत.
Nov 25, 2016, 04:59 PM ISTपाच वर्षांच्या चिमुरड्याच्या अंडर 14 मॅचमधल्या पदार्पणाचं सत्य
फक्त पाच वर्षांचा रुद्र प्रताप सध्या क्रिकेट जगतामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
Nov 24, 2016, 06:23 PM ISTबंगाल एकाच प्रिन्सपुरतं मर्यादित नाही, शास्त्रीची पुन्हा दादावर टीका
भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं पुन्हा एकदा सौरव गांगुलीवर टीका केली आहे.
Nov 20, 2016, 07:10 PM ISTविशाखापट्टणम टेस्टमध्ये इंग्लंडची पडझड, निम्मा संघ तंबूत
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Nov 18, 2016, 05:29 PM ISTदुसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-कोहलीचा डबल धमाका
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली.
Nov 17, 2016, 05:46 PM ISTमुशीर खानचा क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ
मुशीर खानचा क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ
Nov 11, 2016, 12:45 AM ISTराजकोट टेस्टमध्ये इंग्लंडचा धावांचा डोंगर
राजकोट टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारला आहे.
Nov 10, 2016, 02:49 PM ISTलोढा समितीचा दणका, दिल्ली निवड समितीच्या तिघांना डच्चू
डीडीसीए म्हणजेच दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं माजी क्रिकेटपटू अतुल वासन, निखील चोप्रा आणि मणिंदर सिंग यांना दिल्लीच्या निवड समिती सदस्य पदावरून काढून टाकलं आहे.
Nov 6, 2016, 07:30 PM ISTधोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी
भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 2, 2016, 05:10 PM ISTदुखापतीमुळे रोहितची संधी हुकली
आगामी इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संघात इशांत शर्माने कमबॅक केले आहे.
Nov 2, 2016, 01:46 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील बेस्ट कॉट आणि बोल्ड
क्रिकेटचा चाहता नाही, असा माणूस शोधून काढणे कठीण आहे. क्रिकेटचा इतिहासही तसा रंजक आहे.
Nov 1, 2016, 10:59 PM IST