सेहवागची पाकिस्तान विरोधातली फटकेबाजी
वीरेंद्र सेहवागची तडाखेबाज फलंदाजी आपण पाहिली असेल, वीरेंद्र सेहवाग नेहमीच स्वतंत्रपणे खेळला.
Oct 10, 2016, 04:43 PM ISTपाकिस्तानला मागे टाकून टेस्टमध्ये भारत नंबर 1
कोलकाता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडला 178 रननं हरवलं. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.
Oct 3, 2016, 07:21 PM ISTभारतीय टेस्ट खेळाडूंच्या मानधनात दुपटीनं वाढ
भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
Oct 1, 2016, 09:30 PM ISTटेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Sep 25, 2016, 04:48 PM ISTयाच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप
2007मधील पहिल्या टी-20 मधील फायनलचा तो क्षण आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहे.
Sep 24, 2016, 10:06 AM ISTसचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत संदीप पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१२ साली अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, याचा सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघातूनच काढून टाकले असते, असा गौप्यस्फोट क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.
Sep 22, 2016, 05:23 PM ISTभारत पहिल्या दिवशी 9 बाद 291
ऐतिहासिक 500वा कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर 9 बाद 291 धावा केल्यात.
Sep 22, 2016, 09:45 AM ISTएल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती
भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Sep 16, 2016, 08:12 AM IST१९४ रनच्या वादावर बोलला सचिन तेंडुलकर
2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता.
Sep 6, 2016, 09:28 AM ISTजेव्हा भारताच्या या बॉलरने केली होती उत्तम कामगिरी
भारताचा बॉलर आर. पी. सिंग यांना अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे ज्यामुळे भारताने अनेक सामने जिंकले आहेत. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने एक उत्तम बॉलिंग केली होती.
Sep 5, 2016, 06:16 PM ISTअमेरिकेत क्रिकेटचा फिव्हर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 01:41 PM ISTसाक्षीने सेहवागकडे मागितली भेटण्याची वेळ आणि सेहवागने दिले असे उत्तर
रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साक्षीने क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सेहवागने असे काही उत्तर दिले की...
Aug 25, 2016, 09:15 PM ISTभारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर
वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.
Aug 22, 2016, 07:47 PM ISTICC कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 स्थानावर तर अश्विन टॉप
टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणेने वेस्टइंडीज विरोधात तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केल्याने त्याला मोठे बक्षिस मिळाले आहे. आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये राहणे 8 तर आर अश्विन टॉप आहे. राहणेचे हे बेस्ट रॅंकिंग आहे.
Aug 16, 2016, 05:53 PM ISTमृत घोषित केलेले हानिफ मोहम्मद पुन्हा जिवंत झाले
पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू हानिफ मोहम्मद यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर ते पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत.
Aug 11, 2016, 03:52 PM IST