विराट कोहलीने शाहिद आफ्रिदीला दिली खास भेट
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी तणावाचं वातावरण असलं तरी क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देशातील प्लेयर्स हे एक खेळ म्हणूनच खेळत असतात. इतकेच नाही तर एकमेकांचं कौतुक आणि मदतही केल्याचं समोर आलं आहे. आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याच्या फाऊंडेशनला खास भेट दिली आहे.
Aug 2, 2017, 05:01 PM ISTमिताली राजला BMW देणारा तो व्यक्ती कोण?
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
Aug 1, 2017, 10:32 PM ISTधोनीने या खेळाडूला दिली संधी, आता कोहलीच्या नेतृत्वाखाली मोडला हा वर्ल्ड रेकॉर्ड
५०व्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने सोमवारी गॉल मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्यासाठी गुडन्यूज मिळाली. अश्विनने या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २०१५ मध्ये १० विकेट घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याच्यासाठी ही संधी शुभ ठरली. या मैदानावर पहिल्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
Jul 28, 2017, 05:39 PM ISTभारताचा धावांचा डोंगर, निम्मा संघ तंबूत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट
कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.
Jul 27, 2017, 08:29 PM ISTमहिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली
ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.
Jul 26, 2017, 03:59 PM ISTश्रीलंकेविरोधात धवनचे शानदार १९० रन
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला टेस्ट गॉल इंटरनेशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बँटींगचा निर्णय घेतला.
Jul 26, 2017, 02:42 PM ISTफायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे.
Jul 25, 2017, 04:50 PM IST'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?'
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 06:09 PM ISTटीम कोहलीसोबत राहुल द्रविड परदेश दौऱ्यांवर जाणार नाही!
टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.
Jul 22, 2017, 11:28 PM ISTमहिला क्रिकेट : विश्वचषक जिंकण्याची मदार या पाच खेळाडूंवर
फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचा सामना आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या या पाच महत्वाच्या खेळाडू आहेत की, त्यांच्या जीवावर भारत विश्व चषक जिंकू शकेल.
Jul 21, 2017, 06:22 PM ISTमहिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले
ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. टीम इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.
Jul 21, 2017, 04:48 PM ISTभारतीय महिला क्रिकेट 'रॉकस्टार' हरमनप्रीत कौरचे शाहरुखशी काय आहे कनेक्शन?
महिला क्रिकेट विश्व कपच्या सेमीफायनलच्या सामन्यात जबरदस्त खेळी करणारी हरमनप्रीत कौर (१७१) रोम्यांटीक सिनेमा पाहण्याला जास्त पसंती देत आहे. तिचा सर्वाधिक आवडता सिनेमा आहे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'. हा सिनेमा तिने अनेकवेळा पाहिला आहे. हा हिट झालेला सिनेमा अभिनेता शाहरुख खानचा आहे.
Jul 21, 2017, 04:22 PM ISTहरमनप्रीतच्या खेळीवर तिच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान
महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौर हिनं नॉटआऊट 171 रन्सची आक्रमक खेळी खेळलीय.
Jul 21, 2017, 02:53 PM ISTब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!
महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळलीय.
Jul 21, 2017, 11:19 AM ISTक्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका
क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे.
Jul 19, 2017, 10:19 PM IST