भारत-बांग्लादेश मॅचमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस
आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 रननं दारुण पराभव केला.
Feb 25, 2016, 04:11 PM ISTभारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड
आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे.
Feb 25, 2016, 09:57 AM ISTभारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत
येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
Feb 23, 2016, 07:18 PM ISTव्हायग्रा खाल्ल्याने फ्लिंटॉफ झाला 'रन-आऊट'
मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघातील ऑलराऊंडर अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ याने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे सध्या खळबळ माजली आहे.
Feb 22, 2016, 05:19 PM ISTOMG...एका बॉलमध्ये तब्बल २८६ रन्स
क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक रेकॉर्डबद्दल ऐकले असेल. मात्र एका बॉलमध्ये २८६ रन्स बनवण्याच्या रेकॉर्ड कदाचित तुम्हाला माहित नसेल. एका बॉलमध्ये साधारण किती रन्स बनू शकतात दोन, तीन, चार, सहा मात्र १८९३-९४दरम्यान एका क्रिकेटच्या सामन्यात एका बॉलमध्ये चक्क २८६ रन्स बनले होते.
Feb 22, 2016, 12:09 PM ISTप्रणव धनावडेनंतर आणखी एका मराठी मुलाचा त्रिशतकी विक्रम
कल्याणच्या प्रणव धनावडेने आंतरशालेय क्रिकेटमध्ये १००० धावांचा विश्वविक्रम रचला. आता आणखी एका मराठी मुलाने नवा विक्रम केलाय. ५० षटकांच्या सामन्यात विक्रमी त्रिशतक झळकावलंय.
Feb 21, 2016, 12:01 AM ISTसचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण
क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.
Feb 20, 2016, 04:32 PM ISTक्रिकेट मैदानातील वाघ, जंगलातील राजाबरोबर
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावरचा वाघ सध्या महाराष्ट्राच्या जंगलात हिंडतोय.
Feb 20, 2016, 04:14 PM ISTहे क्रिकेटर्स आधी काय करायचे ?
क्रिकेटपटूंवर त्यांचे चाहते मनापासून प्रेम करतात, त्यांनी केलेली सगळी रेकॉर्ड्स, त्यांनी जिंकवून दिलेल्या मॅच सगळ्यांचाच लक्षात राहतात
Feb 19, 2016, 01:01 PM ISTसामना अनिर्णित राहूनही मुंबई रणजीच्या फायनलमध्ये
कटक : मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरी अनिर्णित राहिली खरी.
Feb 18, 2016, 01:57 PM ISTयुवीवर अन्याय होतोय हे कबूल, बॅटींगमध्ये बढती देणे अवघड : धोनी
टीम इंडियाबाहेर राहिलेल्या युवराज सिंगला संघात स्थान मिळाले तरी त्याला खेळायला मिळत नाही. याबाबत त्याची गर्लफ्रेंड तसेच वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टीका सहन करावी लागत आहे. यावर माहीने त्याल बढती देणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले.
Feb 13, 2016, 03:27 PM ISTधोनीला रिटायमेंटचा प्रश्न विचारला असता संतापला
भारतीय टी-२० आणि वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने निवृत्तीबाबत प्रथम तोंड उघडलेय. निवृत्तीचे वृत्त त्याने फेटाळून लावताना तो चिडला. तुम्ही मला जबरदस्तीने क्रिकेटमधून बाहेर पडायला सांगत आहात का?
Feb 13, 2016, 01:02 PM ISTक्रिकेटरच्याच होणाऱ्या पत्नीला क्रिकेट आवडत नाही
टीम इंडियाचा ऑल राउंडर रविंद्र जडेजा याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला.
Feb 12, 2016, 03:35 PM ISTक्रिकेटमध्येही दिसणार रेड कार्ड
खेळादरम्यान होणारी गैरवर्तणूक रोखण्यासाठी आता फुटबॉल आणि हॉकीप्रमाणेच क्रिकेटमध्ये रेड आणि येलो कार्डचा वापर करण्याबाबतचा विचार सुरु आहे.
Feb 11, 2016, 10:42 AM IST'किंग्ज इलेवन पंजाब'च्या कर्णधारपदी डेव्हिड मिलर
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मिलरची आयपीएलच्या या सीझनमध्ये 'किंग्ज इलेवन पंजाब' संघाच्या कर्णधारपदी निवड झालीये.
Feb 10, 2016, 12:42 PM IST