भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं
आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.
Mar 5, 2016, 05:54 PM ISTक्रिकेटच्या मैदानावरील २५ वाद
क्रिकेटच्या मैदानावर जिंकण्याच्या इर्षेने अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. असे २५ वाद किंवा खेळाडू एकमेंकाना भिडले असे प्रसंग आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत.
Mar 4, 2016, 10:09 PM IST'मौलाना मसूदचं शीर आणा, मग मॅच घ्या'
भारत आणि पाकिस्तानमध्ये धर्मशाळामध्ये होणाऱ्या टी-20 मॅचबाबतची अनिश्चितता कायम आहे.
Mar 4, 2016, 07:45 PM ISTआशिया कप फायनलमध्ये बांग्लादेशला हरविणे सोपे नाही : धोनी
गेल्या १० सामन्यात ९ विजय मिळविणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सावधानतेचा इशारा दिलाय. आमचा संघ जगातील कोणत्याही टीमशी मुकाबला करु शकतो. संघ संतुलीत आहे. मात्र, बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे कठिण आहे.
Mar 4, 2016, 02:53 PM IST१ बॉलमध्ये जिंकण्यासाठी १२ रन्स? आणि टीम जिंकली, VIDEO पाहा हे कसे जमले?
१ बॉलमध्ये टीम जिंकू शकते तेही १२ रन्ससाठी. मात्र, हे अशक्य शक्य झालेय. हा सामना नार्दन डिस्ट्रिक्ट आणि न्यूझीलंडमध्ये झाला.
Mar 4, 2016, 02:20 PM ISTबुमराच्या बॉलिंगमुळे तो जखमी होऊ शकतो - आकिब जावेद
ढाका : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर आणि यूएई संघाचा सध्याचा प्रशिक्षक आकिब जावेद याने भारताचा बॉलर जसप्रीत बुमरा याच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Mar 2, 2016, 10:35 PM ISTहार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट
भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला.
Mar 1, 2016, 08:56 PM ISTहे असतील क्रिकेटमधील ऑस्कर पुरस्कार विजेते
नुकताच लॉस एंजेलिसच्या डॉब्ली थिएटरमध्ये ८८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. हॉलीवूडमध्ये ऑस्करला बहुमानांकित पुरस्कार सोहळा मानले जाते. पण समजा हॉलीवूडप्रमाणेच क्रिकेटमध्येही ऑस्कर पुरस्कार देण्याची प्रथा असती तर कोणाला मिळाले असते हे पुरस्कार
Mar 1, 2016, 12:00 PM ISTतिनं 'पागल' म्हणत शाहिद आफ्रिदीचा केला पाणउतारा...
भारताविरुद्ध जेव्हाही पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागतो तेव्हा पाक खेळाडूंवर त्यांच्याच देशात जास्त टीका होताना दिसते. आत्ताही असंच घडलंय.
Feb 29, 2016, 04:00 PM ISTतस्लिमा नसरीन यांची बांग्लादेशवर टीका
'लज्जा' या त्यांच्या कादंबरीमुळे बांग्लादेशातून हद्दपार केल्या गेलेल्या आणि भारतात आश्रय घेणाऱ्या प्रसिद्ध बांग्लादेशी स्त्रीवादी नेत्या आणि लेखिका तस्लिमा नसरीन यांनी पुन्हा एकदा बांग्लादेशवर टीका केली आहे.
Feb 28, 2016, 01:03 PM ISTआशिया कप : भारताचा पाकिस्तानवर विजय
पाकिस्तानने भारतासमोर ठेवलेल्या ८४ धावांचा लक्ष्य गाठतांना भारतीय संघ देखील सुरुवातील अडचणीत आला. भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला तर त्याच्या पाठोपाठ रहाणे आणि रैना हे देखील विशेष काही करु शकला नाही.
Feb 27, 2016, 10:37 PM ISTआफ्रिदीनं नको तिकडे खुपसलं नाक
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटलाही बसला आहे.
Feb 27, 2016, 01:24 PM ISTक्रिकेटच्या मैदानात आज हाय व्होल्टेज ड्रामा
आजचा शनिवार क्रिकेट शौकिनांसाठी खास असणार आहे. कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर, आज एकमेकांना भिडणार आहेत.
Feb 27, 2016, 09:00 AM ISTक्रिकेटच्या इतिहास सर्वात रोमांचक ओव्हर
वेस्ट इंडिजला एका षटकात जिंकण्यासाठी फक्त 4 रन्स हवे होते...
Feb 26, 2016, 12:46 PM ISTमी प्रॉपर फलंदाज, पिंच हिटर नाही : हार्दिक पांड्या
आक्रमक फलंदाजी त्याची स्वाभाविक शैली आहे, पण ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पांड्या म्हणतो की मी पिंच हिटर नाही, एक प्रॉपर फलंदाज आहे. बांगलादेश वि. सामन्यात त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची प्रशंसा केली.
Feb 25, 2016, 08:23 PM IST