क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट
क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ
Jan 21, 2016, 05:12 PM ISTअंपायरनंच घातलं हेल्मेट
क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे.
Jan 21, 2016, 03:46 PM ISTक्रिकेटमधले ५ रेकॉर्ड कधीच मोडले जाणार नाही
क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आपल्याला क्रिकेट जरी आवडत असलं तरी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाही. आज आम्ही तुम्हाला 5 असे रेकॉर्ड सांगणार आहोत जे कदाचित भविष्यात कधीच मोडले जाणार नाहीत.
Jan 19, 2016, 10:32 PM ISTगेल आणि डिव्हिलिअर्सला युवराज सिंगने दिले १० चेंडूत ५० रन्स काढण्याचे चॅलेंज
काल क्रिस गेल याने १२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक लगावूनन वर्ल्ड क्रिकेटमध्ये सिक्सर किंग युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. पण गेलच्या या फटकेबाजीनंतरही युवराज खूश नाही आहे.
Jan 19, 2016, 05:11 PM ISTपुढील सामन्यांत कामगिरी सुधारू - कप्तान धोनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 06:04 PM ISTऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, रोहितची सेंच्युरी व्यर्थ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरी वनडे होत आहे.
Jan 15, 2016, 08:46 AM ISTमुंबई : 'मनसे' खेळली महापालिकेत क्रिकेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 06:56 PM ISTरोहित शर्मा म्हणतो, नुसतं टॅलेंट असून उपयोग नाही !
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डेमध्ये पराभव पत्करल्यानंतर उद्याच्या दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियानं कसून सराव केला.
Jan 14, 2016, 11:22 AM ISTनुसतं टॅलेंट उपयोगी नाही, योग्य वापर करायला हवा : रोहित शर्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 10:26 AM ISTयांच्यामुळे दिसते तुम्हाला क्रिकेटची लाईव्ह मॅच
क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर पाहतो. टीव्हीवर पाहताना जी मजा टीव्हीवर मॅट बघतांना येते ती कदाचित प्रत्यक्ष बघतांना येईलच असे नाही.
Jan 10, 2016, 03:50 PM ISTप्रणव धनावडेला एअर इंडियाची ऑफर
कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १००० पेक्षा अधिक धावा बनविणारा जगातील पहिला फलंदाज प्रणव धनावडे याला एअर इंडियाने आपल्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.
Jan 8, 2016, 02:27 PM ISTविश्वविक्रमवीराचा आज सत्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2016, 11:49 AM ISTप्रणव धनावडेच्या विक्रमाचे जगभरातून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2016, 10:45 AM ISTरोखठोक : क्रिकेट सट्टा कायदेशीर करावा का ?
क्रिकेट सट्टा कायदेशीर करावा का ?
Jan 5, 2016, 10:56 PM ISTप्रणव देखील एकेदिवशी आमच्या सोबत खेळेल - अजिंक्य
प्रणवला सचिन तेंडुलकर पाठोपाठ हरभजन सिंग, अजिंक्य रहाणे आणि भारताच्या वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शाब्बासकी दिली आहे.
Jan 5, 2016, 09:16 PM IST