क्रिकेट

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच

यंदाच्या वर्ल्ड टी 20 मध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर. कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे. 

Mar 18, 2016, 01:52 PM IST

कोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती

भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.

Mar 17, 2016, 08:30 PM IST

वानखेडेवर वादळ.... क्रिस गेलचे झंझावती शतक

 मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आज वादळ आलं होतं...  त्याचं नाव होतं गेल... 

Mar 16, 2016, 10:53 PM IST

मुंबई इंडियन्सवाले जाम खूश

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लड सामन्यात इंग्लडचा विकेटकिपर जॉश बटलर मैदानावर आला तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले...

Mar 16, 2016, 09:06 PM IST

वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर इंग्लड आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ वर्ल्ड टी २० सामन्यातील पहिला सामना खेळत आहे. 

Mar 16, 2016, 07:30 PM IST

एकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड

जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा! 

Mar 16, 2016, 12:19 PM IST

भारत vs न्यूझीलंड सामन्यात हे काही अनोखे रेकॉर्ड

 टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये भारतीय बॉलिंगच्यावेळी हे काही अनोखे रेकॉर्ड नोंदविण्यात आलेत.

Mar 15, 2016, 11:32 PM IST

टी-20 वर्ल्डकप : क्रिकेटच्या मैदानावर ही शांतबाईची धमाल

आजपासून टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम सुरू झाला. पहिलाच सामना भारत आणि न्यूजीलंड यांच्यात आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरूवात विजयी सलामीने करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

Mar 15, 2016, 08:29 PM IST

चंदू बोर्डे यांना पुरस्कार

चंदू बोर्डे यांना पुरस्कार

Mar 14, 2016, 10:30 PM IST

महेंद्रसिंग धोनी आहे या क्रिकेट चाहत्याचा फॅन

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आज यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत आहे. क्रिकेट चाहते तर त्याचे दिवाने तर आहेतच पण काही खेळाडू देखील धोनीला आदर्श मानतात.

Mar 14, 2016, 04:54 PM IST

क्रिकेटच्या माहेरी २७२ वर्षे जुनी परंपरा आऊट

लंडन : क्रिकेटमध्ये सामन्यापूर्वी उडवला जाणारी टॉसची पद्धत इंग्लंडमध्ये बंद करण्यात आलीये.

Mar 14, 2016, 12:35 PM IST