अभिषेक बॅनर्जी यांच्या घराजवळल जोरदार हालचाली, ममता निघाल्यानंतर सीबीआयकडून रुजिराची चौकशी?
विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee) मंगळवारी आपल्या पुतण्या आणि तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना भेटण्यासाठी आल्या.
Feb 23, 2021, 01:54 PM ISTकोळसा घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना २५ लाखांचा दंड
कोळसा घोटाळ्याप्रकरणी मधू कोडा यांना बुधवारी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.
Dec 17, 2017, 08:02 AM ISTकोळसा घोटाळा प्रकरणी मधु कोडा दोषी, 3 वर्षांचा कारावास, 25 लाख रूपयांचा दंड
दिल्ली येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कोडा यांना 13 डिसेंबरलाच दोषी ठरवले होते.
Dec 16, 2017, 03:37 PM ISTझारखंड : कोळसा घोटाळा प्रकरणी मधू कोडा दोषी
कोळसा घोटाळा प्रकरणी गुन्हेगारी कट रचने, विश्वासघात यांसह इतर आरोपांखील कोडा यांना न्यायालयाने दोषी ठरवले.
Dec 13, 2017, 01:23 PM ISTकोळसा घोटाळ्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री दोषी
कोळसा घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या स्पेशल कोर्टने माजी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 13, 2017, 11:47 AM ISTकोळसा घोटाळा : मनमोहन सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट
कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयनं सुप्रीम कोर्टासमोर क्लीन चिट दिलीय. त्यामुळे, मनमोहन सिंग यांच्या अडचणी आता कमी झाल्यात.
Sep 22, 2015, 10:21 AM ISTविरोधकांवर सुषमा स्वराज यांचा ट्विटर बॉम्ब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 05:22 PM ISTकोलगेट आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याकडून दबाव - सुषमा स्वराज
पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झालेल्या काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता स्वराज यांनी स्वतःच हाती तलवार घेतलीय. कोळसा घोटाळ्याचे आरोपी संतोष बागरोडिया यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.
Jul 22, 2015, 01:10 PM ISTउद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Apr 30, 2015, 09:11 AM ISTकोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय.
Apr 1, 2015, 02:37 PM IST'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
Apr 1, 2015, 02:26 PM ISTमनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती
सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
Apr 1, 2015, 12:54 PM ISTकोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता
कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे.
Dec 16, 2014, 06:22 PM ISTमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणीत
कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणी आलेत. कोळसा घोटाळ्यातील तपासावरुन पटीयालातील विशेष कोर्टानं आज सीबीआयला फटकारलं.
Nov 25, 2014, 01:14 PM ISTपंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री
कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.
Oct 16, 2013, 01:44 PM IST