कोलकता नाइट रायडर्स

VIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..

 शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो. 

Apr 10, 2017, 06:08 PM IST

डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Apr 10, 2017, 04:18 PM IST

VIDEO : मनीष पांडेने अशक्य केले शक्य... २ चेंडूत १८ धावा

 आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे. 

Apr 10, 2017, 03:19 PM IST

SCORE - कोलकता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स

वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगतो आहे. 

May 14, 2015, 08:16 PM IST

SCORE - कोलकताची हैदराबादवर ३५ रन्सची मात

 कोलकता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकता येथे सामना रंगत आहे. 

May 4, 2015, 07:26 PM IST

LIVE SCORE - चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकता नाइट रायडर्स

आपल्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा मुकाबला गेल्या वेळचे विजेते कोलकता नाइट रायडर्सशी सुरू आहे. 

Apr 28, 2015, 08:26 PM IST

शाहरुखची कोलकता अव्वलस्थानी

शाहरुख खानच्या कोलकता नाइट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा गडी राखून पराभव करत आयपीएलच्या गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या चार सीझनपासून खराब कामगिरी करणाऱ्या शाहरुखच्या केकेआरने यंदाच्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे.

May 7, 2012, 11:45 PM IST

दिल्लीचे कोलकत्यासमोर १५४ आव्हान

आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये आघाडीच्या स्थानावर असलेल्या दिल्ली आणि कोलकात्यातील सामन्यात पहिल्या डावात दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत कोलकात्याला १५४ धावांचे आव्हान दिले. अष्टपैलू इरफान पठाण (३६) जयवर्धने (३०) आणि कर्णधार वीरेंद्र सेहवागने ९ चेंडूत तीन चौकार व एक षटकारासह काढलेल्या २३ धावामुळे दिल्लीला १५३ धावांपर्यंत मजल मारता आली.

May 7, 2012, 10:12 PM IST

गेलची एकाकी खेळी 'फेल'

कर्णधार गौतम गंभीरच्या शानदार ९३ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने उभारलेला १९१ धावांचा डोंगर पार करण्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स तोकडे पडले त्यांना केवळ १४३पर्यंत मजल मारता आली.

Apr 29, 2012, 09:35 AM IST