डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 10, 2017, 04:54 PM IST
डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो... title=

मुंबई :  इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

अशात एका जाहिरातीच्या शूटवेळी आशीष नेहराला डान्स करावा लागला. पण आशिष नेहरा याचा चेंडू पीचवर नाचतो. पण नाच आणि आशीष नेहराचा काहीच संबंध नाही. 

 

 

Mr. Nehra is trying to learn and do something out of the box  ! Kudos to you! #IPLDiaries

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

या संबधी एक व्हिडिओ हरभजन सिंग याने शेअर केला आहे. या व्हिडिओमधील डान्स पाहून सनी देओलच्या डान्सची आठवण होते. बॉलीवूडमधये सनी देओलला चांगला डान्सर मानले जात नाही. या व्हिडिओमध्ये नेहरा सोबत युवराज सिंग आणि शिखर धवन दिसत आहेत 

 

Naach Basanti Naach, Jab TAk Tere Paer Chalengey Tab Tak Inki Saansein#gabbar

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on