कोरोना व्हायरस

'दिल्ली सरकारच्या निर्णयात ढवळाढवळ करण्यासाठी भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणला'

भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणून त्यांना दिल्ली सरकारचा निर्णय बदलायला लावला. 

Jun 8, 2020, 10:23 PM IST

दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा 'तो' निर्णय बदलला

अरविंद केजरीवाल यांनी नुकताच राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकर नागरिकांवरच उपचार होतील. राज्याबाहेरील लोकांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाणार नाही, असा आदेश काढला होता. 

Jun 8, 2020, 08:57 PM IST

राज्यात २५५३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; दिवसभरात १०९ जणांचा मृत्यू

राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 88 हजार 528 इतकी झाली आहे. 

Jun 8, 2020, 08:44 PM IST

अरे व्वा! धारावीकरांनी सलग सातव्या दिवशी साधली 'ही' किमया

तब्बल आठवडाभर धारावीतील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. 

Jun 8, 2020, 07:46 PM IST

कोरोनाविषयीच्या सूचना देत फोनवर येणारा 'तो' आवाज कोणाचा माहितीये?

कुठेही फोन लावा, हा आवाज सध्या ऐकू येत आहे

 

Jun 8, 2020, 06:33 PM IST

मोठी बातमी: पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ५० लाखांचे विमाकवच

आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Jun 8, 2020, 05:57 PM IST

पाकिस्तानच्या 'या' माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण

पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता १,०३,६७१ इतका झाला आहे. 

Jun 8, 2020, 05:23 PM IST

आंतरराष्ट्रीय उड्डाणं कधी सुरु होणार? नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती...

Jun 8, 2020, 04:53 PM IST

जूनच्या पहिल्याच आठवड्यात देशात ६० हजार नवे कोरोना रुग्ण

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 56 हजार 611 इतकी झाली आहे. तर 7 हजार 135 जणांचा बळी गेला आहे.

Jun 8, 2020, 04:00 PM IST

देशातील शाळा 'या' दिवशी होणार सुरू

शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हलचाली सुरू केल्या आहेत. 

 

Jun 8, 2020, 10:45 AM IST

सोमवारपासून ऑफिसचा पुन:श्च हरी ओम! हे नियम पाळावे लागणार

७५ दिवसानंतर ऑफिस सुरू होणार

Jun 7, 2020, 08:47 PM IST

राज्यात आज ३००७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; तर ९१ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 314 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.

Jun 7, 2020, 07:59 PM IST

आयपीएलच्या आयोजनासाठी हा देश तयार, बीसीसीआयला दिला प्रस्ताव

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. 

Jun 7, 2020, 05:55 PM IST

जगभरातील Appsला 'आरोग्य सेतु'ची टक्कर

आरोग्य सेतु ऍप मे महिन्यात जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍपपैकी एक बनलं आहे.

Jun 7, 2020, 04:37 PM IST