कोरोना व्हायरस

चीनविरोधात ट्विट केल्यामुळे 'अमूल'चं ट्विटर अकाऊंट बंद?

अमूलचं ट्विटर अकाऊंट डिएक्टिव्हेट झाल्यामुळे मोठा वाद 

Jun 6, 2020, 07:01 PM IST

'रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह', पोस्टनंतर अभिनेता ट्रोल

सोशल मीडिया पोस्टनंतर अभिनेता ट्रोल...

Jun 6, 2020, 06:56 PM IST

मास्क घालण्याबाबत WHOच्या गाईडलाईन्समध्ये बदल

कोरोना संसर्ग वाढत असताना WHOने मास्क घालण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Jun 6, 2020, 04:40 PM IST

अमेरिकेनंतर आणखी एका देशाने 'WHO'विरुद्ध दंड थोपटले

कोरोना व्हायरसच्या प्रसारावरुन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO कडे संशयाने बघितलं जात आहे.

Jun 6, 2020, 03:59 PM IST

दाऊदच्या मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर #Undertaker ट्रेंडमध्ये

आज सकाळपासून #Undertaker हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे.

Jun 6, 2020, 02:34 PM IST

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांत रुग्णालयातून घरी सोडणार

आता देशातील इतर राज्यांकडूनही दिल्लीचा कित्ता गिरवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 6, 2020, 01:01 PM IST

कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; भारताने इटलीलाही टाकले मागे

देशातील तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी जून किंवा जुलै महिन्यात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता.

Jun 6, 2020, 11:03 AM IST

धक्कादायक : कोरोनामुळे प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचे निधन

दोन रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला होता. 

Jun 6, 2020, 10:16 AM IST

'मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल'

खासगी रुग्णालयांतून इतर आजाराच्या रुग्णांना जसजसा डिस्चार्ज दिला जातोय तसतसे महानगपालिकेकडून या रुग्णालयांतील बेड ताब्यात घेतले जात आहेत.

Jun 6, 2020, 07:57 AM IST

धक्कादायक, पोरबंदर येथील भारतीय नौदलाच्या १६ प्रशिक्षणार्थींना कोरोना

 गुजरातच्या पोरबंदर येथील नौदल तळावर गेल्या चार दिवसांत १६ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे.

Jun 6, 2020, 06:31 AM IST

कोरोनाच्या संकटात असं होणार निवृत्तीनाथांच्या पालखीचं प्रस्थान

कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये या वर्षीच्या वारीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते.

Jun 5, 2020, 10:50 PM IST

कोरोनाच्या संकटात या अब्जाधीशांची चांदी, नफ्यात मोठी वाढ

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. 

Jun 5, 2020, 10:13 PM IST

ट्रम्प यांच्या कारवाईमुळे चीन घाबरला, लगेच उचललं हे पाऊल

कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत.

Jun 5, 2020, 09:22 PM IST

कोरोनाचा धडकी भरवणारा वेग; गेल्या २४ तासांत देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक

कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

Jun 5, 2020, 11:46 AM IST