दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, १० जूनपासून दारू होणार स्वस्त
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
Jun 7, 2020, 03:04 PM IST
कोरोना रिपोर्ट येईपर्यंत थांबा...; राम कदमांनी शेअर केला पोलिसाचा व्हिडिओ
पोलिसाला रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला.
Jun 7, 2020, 03:02 PM ISTधारावीत टेस्टच होत नाहीत, खरे आकडे लपवले जातायंत- दरेकर
धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.
Jun 7, 2020, 02:37 PM ISTकेजरीवालांचा मोठा निर्णय; राज्यातील सर्व रुग्णालये फक्त दिल्लीकरांसाठी आरक्षित
दिल्लीतील रुग्णालयं केवळ दिल्लीकरांसाठीच आरक्षित राहतील.
Jun 7, 2020, 01:15 PM ISTधारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल
कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात हे कार्यकर्ते नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे.
Jun 7, 2020, 10:15 AM ISTअरे देवा... सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर
भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
Jun 7, 2020, 10:02 AM IST
... म्हणून मंदिरात सॅनिटायझर वापरायला पुजाऱ्यांचा विरोध
आजपासून देशभरात धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Jun 7, 2020, 09:48 AM ISTCovid-19 : पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यविधीला ४०० ते ५०० जणांची उपस्थिती
विरारच्या अर्नाळा गावातील भयंकर प्रकार
Jun 7, 2020, 08:08 AM IST
कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, नावं ठेवलं ‘सॅनिटायझर’
घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण, बाळ मात्र नेगेटिव्ह
Jun 7, 2020, 08:03 AM IST
आनंदाची बातमी: धारावीतील कोरोना रुग्णसंख्येत घट, नऊ दिवसांत एकही मृत्यू नाही
हॉटस्पॉट असलेला धारावी कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.
Jun 7, 2020, 07:24 AM ISTनाना पटोलेंचं बर्थडे सेलिब्रेशन! सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
महाराष्ट्र संकटात, नाना पटोले बर्थडेमध्ये मशगूल
Jun 6, 2020, 09:57 PM ISTराज्यात २७३९ नवे कोरोना रुग्ण; दिवसभरात १२० जणांचा मृत्यू
राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८वर पोहचली आहे.
Jun 6, 2020, 08:56 PM IST'कोरोनाच्या गंभीर रुग्णांनाच बेड मिळावा', मुंबईच्या महापौरांचं वक्तव्य
मुंबईमधली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
Jun 6, 2020, 07:58 PM ISTमुंबईतील खाजगी रुग्णालयांवर आता आयएएस अधिकाऱ्यांची करडी नजर
शासकीय दरानुसार बिल घेतले जाते की नाही यावरही आता लक्ष असणार आहे.
Jun 6, 2020, 07:53 PM ISTराज्यात कोरोना टेस्टचा दर ७ दिवसात निश्चित होणार
कोरोना टेस्टचा दर निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jun 6, 2020, 07:31 PM IST