राज्यात पुनश्च: लॉकडाऊन ही केवळ अफवा; CMO चे स्पष्टीकरण
स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक
Jun 12, 2020, 02:48 PM IST
कोरोना काळात कशी उडाली तुमची झोप; वैज्ञानिक करणार संशोधन
कोरोनामुळे बहुतांश नागरिकांची झोप उडाली आहे.
Jun 12, 2020, 11:34 AM IST
चिंताजनक : दिल्लीत कोरोनामुळे २५ मिनिटाला एक मृत्यू
गुरूवारी दिल्लीमध्ये ६५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
Jun 12, 2020, 10:31 AM ISTकोरोनाचा कहर, राज्यात २४ तासात सर्वाधिक मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.
Jun 11, 2020, 08:59 PM ISTमॅच सुरू असताना क्रिकेटपटूला कोरोना झाला तर... आयसीसीचे नवे नियम जाणून घ्या
कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Jun 11, 2020, 07:44 PM ISTआयपीएल खेळवण्यासाठी गांगुली आशावादी, या पर्यायांवर विचार
कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
Jun 11, 2020, 06:41 PM IST'या' राज्यात इयत्ता पाचवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणास बंदी
त्यामागं कारण आहे...
Jun 11, 2020, 04:20 PM ISTमहानायकाने मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी केली विमानाची व्यवस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
Jun 11, 2020, 02:58 PM IST
Covid-19 : गेल्या १० दिवसांमध्ये देशात ९० हजार जणांना कोरोनाची लागण
नियमांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.
Jun 11, 2020, 10:38 AM ISTजाणून घ्या 'अनलॉक'दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा
राज्याची एकूण रुग्णसंख्या ९४,०४१ वर पोहोचली आहे.
Jun 10, 2020, 09:31 PM ISTमंत्री-मुख्य सचिवांमध्ये वाद, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना हा सल्ला
'ही वेळ एकमेकांमध्ये गोंधळ घालायची नाही'
Jun 10, 2020, 09:18 PM ISTकोरोनामुळे आमदाराचा मृत्यू, देशातली पहिलीच घटना
कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे.
Jun 10, 2020, 09:13 PM ISTcoronavirus : रणजी खेळाडूंचा रक्तदान शिबिरात सहभाग
९१ खेळाडूंनी रक्तदान केलं आहे.
Jun 10, 2020, 08:40 PM ISTमुंबईकरांनो कोरोनाबाबतची ही मोठी बातमी वाचली का?
शहरातील सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या....
Jun 10, 2020, 08:01 PM ISTमुंबई 'अनलॉक'च्या दिशेने, पण ५० लाख लोकं कंटेनमेंट झोनमध्येच
मुंबईतील ५० लाख लोकसंख्या अजूनही कंटेनमेंट झोन आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये बंदिस्त...
Jun 10, 2020, 07:59 PM IST