कोरोना व्हायरस

चिंता वाढली... राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

मुंबईत आज सर्वाधिक १३६ रुग्णांचा मृत्यू झाला.

Jun 20, 2020, 11:54 PM IST

कोरोना व्हायरसमुळे रेल्वेने बदलले रिझर्वेशनचे नियम

कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय रेल्वेने रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Jun 20, 2020, 11:39 PM IST

केडीएमसीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी

कल्याण डोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा 3288 वर पोहचला आहे.

Jun 20, 2020, 08:31 PM IST

प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट

...आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते.

Jun 20, 2020, 07:36 PM IST

राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चाललेय, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईचा मृत्यूदर ५.२७ टक्क्यांवर गेला आहे.

 

Jun 20, 2020, 06:47 PM IST

बापरे... राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२४,३३१ इतका झाला आहे. 

Jun 19, 2020, 11:00 PM IST

आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला, डबलिंग रेट सुधारला

१ जूनला मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट१८ दिवस इतका होता.

Jun 19, 2020, 07:06 PM IST

मोठी बातमी: दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; ICU कक्षात उपचार सुरु

सत्येंद्र जैन यांना श्वसनाचा खूप त्रास जाणवत होता. यासाठी त्यांचे CT Scan करण्यात आले. तेव्हा जैन यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले.

Jun 19, 2020, 06:26 PM IST

चीनच्या मासळी आणि मांस बाजारात आढळला कोरोना व्हायरस

लोकांना मासे न खाण्याचे आवाहन

Jun 19, 2020, 05:22 PM IST

राज्यात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, १०० मृत्यू

महाराष्ट्रामध्ये एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

Jun 18, 2020, 09:25 PM IST

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्यावाढीविषयी महत्त्वाची बातमी

रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता.... 

Jun 18, 2020, 08:37 PM IST

यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली.

Jun 18, 2020, 04:15 PM IST

दिवसभरात राज्यात ३३०७ नव्या रुग्णांची वाढ; तर ११४ जणांचा मृत्यू

 राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 16 हजार 752 इतकी झाली आहे.

Jun 17, 2020, 09:59 PM IST