#e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी
मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज
Jun 27, 2020, 11:12 AM ISTअरे देवा... कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण
दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे.
Jun 27, 2020, 09:52 AM ISTगोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली
भारतात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हा इतर राज्यांच्या तुलनेत गोवा सुरक्षित मानले जात होते.
Jun 27, 2020, 08:34 AM IST'हे' दोन महिने जास्त धोकादायक, कोरोना रुग्ण वाढण्याची आरोग्यमंत्र्यांना भीती
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Jun 26, 2020, 11:11 PM ISTराज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे.
Jun 26, 2020, 08:51 PM ISTआपल्यावर इतकं मोठं संकट येईल, असं वाटलं नव्हतं- मोदी
आपण सर्वांनीच आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण आजवर अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल.
Jun 26, 2020, 01:15 PM ISTराज्यातील परिस्थिती चिंताजनक; उद्या केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी ठाणे, पुणे, पालघर आणि सोलापूरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Jun 26, 2020, 10:53 AM ISTअरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,४०१ इतका झाला आहे.
Jun 26, 2020, 10:04 AM ISTया तारखेपर्यंत रेल्वे बंदच राहणार
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
Jun 25, 2020, 10:47 PM IST'...तर पतंजलीवर गुन्हा दाखल करणार', गृहमंत्र्यांचा इशारा
कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत पतंजलीने बाजारात कोरोनिल हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केलं.
Jun 25, 2020, 09:49 PM ISTऍम्ब्यूलन्स मालकांच्या मनमानीला चाप, दर निश्चित होणार
ऍम्ब्युलन्सच्या लुटीला आळा
Jun 25, 2020, 08:01 PM ISTमुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले? फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Jun 25, 2020, 06:51 PM IST२८ जूनपासून राज्यातले सलून, जीम सुरू होणार
२८ जूनपासून राज्यातले सलून आणि जीम सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 04:49 PM ISTदेशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात धक्कादायक वाढ
देशात कोरोना रुग्ण संख्येत एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ
Jun 25, 2020, 01:18 PM ISTमुस्लिम कुटुंबानं ४३ वर्षे दिला महिलेला आसरा, गाव सोडून निघताच गावकरी भावूक
अखेर वयाच्या ९३ व्या महाराष्ट्रातील त्या वृद्ध महिलेला कुटुंबाची भेट घडली
Jun 25, 2020, 11:34 AM IST