मुंबईत कोरोनामुळे झालेले ९५० मृत्यू दडवून का ठेवले; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले.
Jun 15, 2020, 07:25 PM ISTलग्नाला जाताना एकाच कारमध्ये कोंबले १२ जण; महापालिकेकडून २१ हजारांचा दंड
वर-वधू आणि वऱ्हाडी असे १२ जण एकाच कारमध्ये कोंबून बसले होते. या सर्वांना तोंडाला मास्कही लावला नव्हता
Jun 15, 2020, 06:48 PM ISTराजकीय मतभेदांना मूठमाती द्या, कोरोनाचे युद्ध एकत्र लढू या- अमित शहा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित नव्हते.
Jun 15, 2020, 05:54 PM ISTचिंताजनक : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Jun 15, 2020, 01:10 PM IST
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 'झी समूह' सहभागी, महाराष्ट्र सरकारकडे ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द
देशसेवेसाठी समर्पित असलेल्या झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या आहेत.
Jun 14, 2020, 10:13 PM IST'कोरोनाशी लढण्यात ठाकरे सरकार अपयशी', काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा हल्ला
महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे,
Jun 14, 2020, 02:21 PM ISTदिल्लीत मास्क बंधनकारक, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास...
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत चिंताजनक आहे.
Jun 14, 2020, 01:16 PM IST
लोकल ट्रेन सुरू करण्याच्या चर्चेवर मध्य रेल्वेचा खुलासा
मुंबईत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Jun 14, 2020, 10:30 AM IST
बिलासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अडवल्याचा आरोप, मनसेचा हॉस्पिटलमध्ये हंगामा
कोरोनाग्रस्त रुग्णांकडून हॉस्पिटलकडून लाखो रुपयांची बिलं घेतल्याच्या घटना समोर येत आहेत.
Jun 14, 2020, 12:16 AM ISTमुंबई| राज्यात कोरोनाचे ३४२७ नवे रुग्ण
Maharashtra Corona Update At 08 Pm 13Th June 2020
Jun 13, 2020, 11:50 PM ISTआनंदाची बातमी: महाराष्ट्रातील तब्बल ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात ५१ हजार ३७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
Jun 13, 2020, 10:14 PM IST
राज्यात दिवसभरात ३४२७ नवे कोरोना रुग्ण; ११३ जणांचा मृत्यू
राज्यात शनिवारी 1550 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत राज्यात 49 हजार 346 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
Jun 13, 2020, 09:21 PM ISTधारावी नव्हे तर 'हा' परिसर झालाय मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट
मुंबईतील ६ विभागांत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या झाली आहे
Jun 13, 2020, 08:58 PM IST