कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन- एकनाथ शिंदे
लॉकडाऊन उठवल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं.
Jun 28, 2020, 05:48 PM ISTकोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले...
प्लाझ्मा थेरपीच्या उपचारांबाबत महाराष्ट्राचा देशाचा पहिला क्रमांक लागत असावा
Jun 28, 2020, 02:44 PM IST'बोगस बियाणांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार'
कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांची फसवणूक होणे, दुर्दैवी आहे.
Jun 28, 2020, 02:14 PM ISTआम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा
'भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे'
Jun 28, 2020, 11:42 AM ISTअरे देवा.... देशात अवघ्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल २० हजार रुग्ण वाढले
आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत.
Jun 28, 2020, 10:48 AM ISTलग्नात नवऱ्यामुलासह १६ जण कोरोना पॉझिटिव्ह; ६ लाखांचा दंड
लग्नात सामिल झालेल्यांपैकी 58 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
Jun 28, 2020, 10:05 AM ISTcoronavirus : 'या' राज्यात प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन
कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 28, 2020, 08:38 AM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटात संधी शोधा, धाडसी पाऊल टाका- देवेंद्र फडणवीस
कोरोनानंतर समोर येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं?
Jun 27, 2020, 10:37 PM ISTमहाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटानंतर शरद पवारांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरलं आहे. कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल?
Jun 27, 2020, 10:11 PM ISTचीनमधून येणारा माल थांबवण्याची गरज - रामदास आठवले
'आणखी काही नवे उद्योग सुरु करण्याची गरज आहे'
Jun 27, 2020, 05:38 PM ISTमराठी लोकांमध्ये विकासाची जिद्द, महाराष्ट्र लवकरच पुन्हा उभारी घेईल- पियुष गोयल
Maharashtra Ek Paul Pudhe With Piyush Goyal Minister Of Railways And Commerce And Industry
Jun 27, 2020, 04:00 PM IST'कोरोना पसरु न देणं आणि मृत्यू दर कमी करणं सर्वात मोठं आव्हान'
'महाराष्ट्राची ताकद विविधतेत आहे'
Jun 27, 2020, 01:45 PM IST'विरोधी पक्षाने अडथळे आणण्याऐवजी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करावे'
सरकार अस्थिर करुन आपल्याला फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये.
Jun 27, 2020, 12:57 PM ISTदेशात कोरोना रुग्ण संख्या ५ लाखांवर; गेल्या २४ तासात धक्कादायक वाढ
देशात आतापर्यंत 15685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jun 27, 2020, 12:10 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट: कल्याणच्या एपीएमसीतील भाजीपाला मार्केट पाच दिवसांसाठी बंद
या बाजारात गर्दी टाळण्यासाठी फक्त घाऊक व्यवसाय करण्यास तसेच मर्यादित व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
Jun 27, 2020, 11:45 AM IST