'तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंची वायफळ बडबड', अबू आझमींची टीका
तबलिगी जमातबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर सपाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे.
Apr 6, 2020, 04:40 PM IST'लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा'
विरोधी पक्षातील सक्षम आणि तज्ज्ञ लोकांची मदत घ्या.
Apr 6, 2020, 04:28 PM ISTसुट्टीवर आलेल्या जवानाची नाशिकमध्ये अनोखी देशसेवा
अनुभव ऐकून तुम्हीही अंतर्मुख व्हाल!
Apr 6, 2020, 03:45 PM ISTकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३४
यामुळे शहरातील नागरिक सध्या प्रचंड धास्तावले आहेत.
Apr 6, 2020, 03:08 PM ISTमरकजशी संबंधित लोकांना पोलिस, महापालिकेचा अल्टिमेटम
तबलिगींच्या संपर्कात आलेल्यांनाही इशारा
Apr 6, 2020, 02:30 PM IST'चेन्नई एक्स्प्रेस' निर्मात्याच्या मुलीला कोरोनाची लागण
बॉलिवूडमध्ये कोरोनाची लागण झालेली ही दुसरी व्यक्ती आहे.
Apr 6, 2020, 02:14 PM IST
Coronavirus: ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे, थकून चालणार नाही- मोदी
युद्धाच्या काळात आपल्या माता-भगिनींनी देशकार्यसाठी स्वत:चे दागिने देऊ केले होते. आताची परिस्थितीही युद्धापेक्षा वेगळी नाही.
Apr 6, 2020, 12:53 PM IST'हो मी घाबरलोय...'; 'दबंग खान'लाही कोरोनाची धास्ती
कुटुंबापासून दूर सलमान काय म्हणतोय ऐकलं?
Apr 6, 2020, 12:44 PM ISTअंबरनाथ, वसईमध्ये दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
राज्यात कोरोना बळींची संख्या वाढली
Apr 6, 2020, 12:18 PM IST'दिल्लीच्या मरकजवरुन देशात धार्मिक राजकारणाचा प्रयत्न'
दिल्लीतही केंद्र सरकारने तशीच तत्परता दाखवायला पाहिजे होती. जेणेकरून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली नसती.
Apr 6, 2020, 11:39 AM ISTधोका! कोरोनामुळे वोकहार्ट रुग्णालय 'कंटेनमेंट झोन'
सावधगिरी म्हणून मोठा निर्णय
Apr 6, 2020, 11:22 AM IST
कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील २ लाखांहून अधिकजणांच्या नोकऱ्या धोक्यात
या परिस्थितीचा सर्वाधिक धोका असल्याची बाब समोर आली आहे.
Apr 6, 2020, 10:51 AM IST
अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय
कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील लोकांच्या वेगाने टेस्ट केल्या जातील.
Apr 6, 2020, 10:41 AM ISTधक्कादायक : अमेरिकेत वाघिणीलाही कोरोनाची लागण
अन्य प्राण्यांमध्ये देखील कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत.
Apr 6, 2020, 10:31 AM IST