कोरोनावर मात करत पुन्हा शाळेला निघाली आराध्या
तिची ही नवी शाळा आहे तरी कशी पाहा..
Aug 10, 2020, 02:34 PM ISTधक्कादायक; देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ
देशात आज करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाखांच्यावर पोहोचली आहे.
Aug 10, 2020, 11:01 AM IST
देशात आतापर्यंत ४३ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू, या राज्यात एकही मृत्यू नाही
जगभरात कोरोनाचा कहर सुरुच...
Aug 10, 2020, 09:21 AM ISTकोविड-१९ : आरोग्य मंत्रालयाकडून खूशखबर, १५ लाख रुग्णांची कोरोनावर मात
देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११ वर पोहोचली आहे.
Aug 10, 2020, 09:16 AM ISTदिल्लीत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; २४ तासांमध्ये १३०० नव्या रुग्णांची नोंद
दिल्लीत आतापर्यंत ११ लाख ९२ लाख ८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Aug 10, 2020, 08:38 AM ISTराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; २४ तासात सर्वाधिक ३९० मृत्यू
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज एका दिवसात तब्बल 12 हजार 248 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात, आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 24 तासात 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Aug 9, 2020, 10:00 PM ISTकोविड-१९ : ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ
देशात आता कोरोना रुग्णांची संख्या २१ लाखांच्या वर पोहोचली आहे.
Aug 9, 2020, 10:38 AM IST
देशात कोरोनाचा कहर; २४ तासात ६१,५३७ नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
Aug 8, 2020, 10:27 AM IST
कोरोना: भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ
ब्राझील नंतर भारतात सर्वाधिक रुग्णांची वाढ
Aug 6, 2020, 12:45 PM ISTराज्यात १०,३०९ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक ३३४ बळी
आज दिवसभरात 6,165 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
Aug 5, 2020, 11:31 PM ISTcoronavirus : देशात रिकव्हर रुग्णांची संख्या, ऍक्टिव्ह रुग्ण संख्येहून दुप्पट - आरोग्य मंत्रालय
देशात 25 मार्चपासून आतापर्यंत पहिल्यांदा कोरोना मृत्यूदर सर्वात कमी 2.10 टक्के इतका झाला आहे.
Aug 4, 2020, 11:17 PM ISTआज राज्यात ७७६० नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ३०० जणांचा मृत्यू
आज एका दिवसात राज्यात 12 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त...
Aug 4, 2020, 09:02 PM ISTआज राज्यात ८९६८ नवे कोरोना रुग्ण; २६६ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात १०,२२१ जण कोरोनामुक्त...
Aug 3, 2020, 09:17 PM ISTजगात गेल्या 24 तासात भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ
भारतीयांची चिंता वाढली...
Aug 3, 2020, 03:19 PM ISTटीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे.
Aug 3, 2020, 12:26 PM IST