कोरोना फैलाव : पुण्यातील या संवेदनशील भागांत कडक संचारबंदी लागू
पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत.
Apr 8, 2020, 12:01 PM ISTकोरोना लॉकडाऊन : रेल्वेकडून या गाड्यांचे बुकींग ३० एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 8, 2020, 11:23 AM ISTकोरोना लॉकडाऊन : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचन केलेले इटालियन लेखिकेचे पत्र व्हायरल
अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटालियन लेखिकेचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
Apr 8, 2020, 10:23 AM ISTCoronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले
जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 8, 2020, 08:52 AM ISTकोरोनाचे ब्रिटनवर संकट, पंतप्रधानानंतर कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह आयसोलेशनमध्ये
ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांना कोरोनामुळे रुग्णालात दाखल केले असताना आता कॅबिनेट मंत्री मायकल गोव्ह हे देखील आयसोलेशनमध्ये गेलेत.
Apr 8, 2020, 08:23 AM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTदिल्ली धार्मिक कार्यक्रम : माहिती लपवल्यामुळे १५० जणांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 04:00 PM ISTठाणे । जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
ठाणे जिल्हा शायकीय रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव
Apr 7, 2020, 03:15 PM ISTपुणे । एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
पुणे येथे एकाच दिवशी ३७ रुग्ण, गुलटेकडी परिसर केला सील
Apr 7, 2020, 03:10 PM ISTबुलडाणा । आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत
बुलडाणा येथे आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Apr 7, 2020, 03:00 PM ISTकोरोनाचा धोका : राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
Apr 7, 2020, 01:37 PM ISTबेस्ट कंडक्टरला कोरोना, कामगार वसाहतीमधील इमारत केली सील
कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. आता मुंबईतील बेस्ट कंडक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे.
Apr 7, 2020, 12:53 PM ISTकल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद
कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Apr 7, 2020, 10:51 AM ISTकोरोना संकट : धारावीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण
कोरोनाचे संकट वाढतच आहे. मुंबईतील झोपडपट्टीत कोरोना शिरल्याने आता संकट अधिकच वाढताना दिसत आहे.
Apr 7, 2020, 10:21 AM ISTचिंता वाढली, राज्यात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वाढतोय
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे.
Apr 7, 2020, 09:40 AM IST