कोरोनाव्हायरस

देशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे. 

Apr 7, 2020, 09:04 AM IST

कोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री

एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला  प्रोत्साहन म्हणून त्यांना  प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

 

Apr 7, 2020, 07:34 AM IST

कोरोनाचे संकट : संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान

कोरोनाबाबत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान.

Mar 31, 2020, 12:52 PM IST

मुंब्रा येथे एसआरपीएफची पथके तैनात, बोगस आयकार्ड दाखवून रस्त्यावर तरुण

मुंब्रा भागात एसआरपीएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.  

Mar 31, 2020, 07:41 AM IST

दिलासादायक बातमी : अभिनेता आणि पत्नीची कोरोनावर मात

योग्य त्या उपचारानंतर दोघेही घरी  परतले आहेत.

 

Mar 28, 2020, 06:11 PM IST

नो टेन्शन ! भाजीपाल्याचा मोठा पुरवठा, आजपासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा

बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून उद्यापासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mar 26, 2020, 11:31 PM IST

भाजीपाला घरपोच मिळणार ! काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा - कृषिमंत्री

भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Mar 26, 2020, 10:53 PM IST

चांगली बातमी । नागपूरमधील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत, दिला डिस्चार्ज

 नागपूरमधून एक चांगली बातमी हाती आली आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत झाला आहे. 

Mar 26, 2020, 10:36 PM IST

कोरोनाचे संकट : रक्ताचा तुटवडा, 'सिद्धिविनायक' न्यासाचा रक्त संकलन संकल्प

राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे.  

Mar 26, 2020, 10:18 PM IST

Lockdown : मासेमारी करुन आलेल्या शेकडो बोटी बंदरात उभ्या

सातपाटी बंदरात पालघर जिल्हयातील शेकडो बोटी मासेमारी करुन आलेल्या आहेत.  

Mar 26, 2020, 08:06 PM IST

Social Distance : कोरोना संकट - उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी  उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.

Mar 26, 2020, 06:21 PM IST

कोरोनाचा धोका : कमलनाथ यांनी स्वत:ला केले क्वारंटाईन

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत कोरोना बाधीत एक पत्रकार उपस्थित होता. 

Mar 25, 2020, 07:58 PM IST

भोपाळमध्ये पत्रकाराला कोरोना, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित

पत्रकाराला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत होता. 

Mar 25, 2020, 03:46 PM IST

कोरोनाचे संकट : अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी 'एसटी' आणि 'बेस्ट' मदतीसाठी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी  व बेस्ट मदतीला धावली आहे.

Mar 24, 2020, 05:31 PM IST

Good News : कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, तरीही घराबाहेर पडू नका - आरोग्यमंत्री

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Mar 24, 2020, 04:38 PM IST