एका दिवसात किती केळी खावीत?
Banana Benefits : एका दिवसात किती केळी खावीत? वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
May 17, 2024, 11:57 PM ISTरोज केळी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
रोज केळी खाण्याचे आरोग्यासाठी होणारे आश्चर्यकारक फायदे.
Mar 9, 2024, 11:08 PM ISTथंडीच्या दिवसात केळी खाल्याने सर्दी होते का?
Health Tips : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होतील, अशी अनेकजणांना शंका असते. हिवाळ्यात केळी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या
Dec 22, 2023, 09:14 PM ISTदिवसभरात किती केळी खावीत?
वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
Oct 16, 2023, 04:52 PM ISTकेळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
केळी खाण्याची योग्य वेळ कोणती जाणून घेवूया.
Oct 6, 2023, 11:41 PM ISTनियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...
केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
Aug 29, 2023, 04:26 PM ISTBenefits of banana: फक्त 1 केळी अनेक आजारांवर रामबाण उपाय, हिवाळ्यात यावेळी खाल्ल्यास होतील आश्चर्यकारक फायदे
या बातमीत आम्ही तुमच्यासाठी केळी खाण्याची वेळ आणि फायदे घेऊन आलो आहोत. हे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे.
Dec 9, 2021, 07:35 PM IST