दिवसभरात किती केळी खावीत याचे देखील प्रमाण आहे. केळी खाण्याचे आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे आहेत.
ठराविक प्रमाणात केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जास्त प्रमाणात केळी खाणे आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात.
केळीत आवश्यक पोषक घटक असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात.
केळी खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
उत्तम आरोग्यासाठी दिवसभरात 3 केळी खाणे योग्य आहे. मात्र, या पेक्षा जास्त केळी खाणे हानीकारक ठरू शकते.