केळे हे आरोग्यवर्धक आणि बलदायक फळ आहे.

केळीच्या सेवनामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते.

रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते.

रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते.

केळे खाण्यामुळे एसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ, अल्सर कमी होण्यास मदत होते.

केळी हे 12 महिने उपलब्ध होणारे फळ आहे.

सकाळी उपाशीपोटी केळी खाणे, ही केळी खाण्याची योग्य वेळ आहे.

VIEW ALL

Read Next Story