केळीचे आरोग्यदायी फळ आहे. मात्र, काही लोकांना केळी खण्याचा त्रास होवू शकतो.
ठरावीक प्रकारचा शारिरीक त्रास असणाऱ्यांनी अजिबात केळी खाऊ नयेत.
ज्यांना केळीची ॲलर्जी आहे त्यांनी अजिबात याचे सेवन करु नये.
केळीची ॲलर्जी असणाऱ्यांनी याचे सेवन केल्यास पित्त, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होवू शकतो.
हाय ब्लड शुगर असणाऱ्यांनी केळी खाणे टाळावे.
दम्याच्या रुग्णांनीही केळी खाऊ नये. नाही तर अणखी त्रास होवू शकतो.
मूत्रपिंडाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी केळी हानिकारक ठरू शकते