दैनंदिन केळीचे सेवन केल्यास आरोग्याला आश्चर्यकारक फायदे मिळतील.
रोज केळी खाल्ल्याने रोकप्रतिकारशक्ती वाढते.
रोज केळी खाल्ल्याने पचनक्रिया राहते चांगली राहते.
केळी हे उर्जेचा स्त्रोत आहे. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.
केळीच्या सेवनामुळे झटपट वजन वाढते.
केळीच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
केळी हे मूड बुस्टर फळ आहे. यामुळे तणाव कमी होऊन मूड चांगला होते.