काय म्हणते मोनिका कृत्रिम हातांच्या मदतीविषयी?
Jul 17, 2014, 04:58 PM ISTमोनिकाच्या स्वप्नांना कृत्रिम हातांचं बळ!
मुंबईत रेल्वे अपघातात आपले हात गमावलेल्या मोनिकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय... कृत्रिम हातांसोबत आता मोनिका पुढची वाटचाल करायला सज्ज झालीय.
Jul 17, 2014, 02:59 PM IST... आणि ती पुन्हा लिहू लागेल
रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता लवकरच कृत्रिम हात बसवले जाणारेत. जर्मनीवरून पंधरा दिवसांमध्ये हे कृत्रिम हात येणार असून या हातांच्या माध्यमातून मोनिकाला हालचाल करणं शक्य होणार आहे.
मोनिका आणि तिचे कुटुंबिय सध्या आनंदात आहेत. कारण लवकरच मोनिकाला कृत्रिम हात बसवले जाणारेत.
मोनिका मोरेला बसवणार कृत्रिम हात
घाटकोपर रेल्वेस्टेशनवर अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला येत्या पंधरा दिवसांमध्ये कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मोनिकाच्या वैद्यकीय चाचण्या केईएममध्ये सुरू आहेत. कृत्रिम हात बसवल्यानंतर मोनिका लिहू शकणार आहे, तसंच टायपिंगही करु शकणार आहे.
Mar 27, 2014, 08:13 PM IST