काश्मीर

'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'

परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.

Jul 23, 2016, 10:09 PM IST

'काश्मिरींनी घटनेच्या चौकटीत राहून हक्क मागावेत'

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, त्यावर कोणताही वाद किंवा चर्चा करण्याची गरज नसल्याचं भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे.

Jul 23, 2016, 06:12 PM IST

'काश्मीर पाकिस्तानमध्ये यायची वाट पाहतोय'

काश्मीर पाकिस्तानमध्ये येईल, या दिवसाची मी वाट बघतोय, अशी गरळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ओकली आहे.

Jul 22, 2016, 11:30 PM IST

काश्मीरमध्ये आंदोलकांनी जवानाचे डोळे फोडले

जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलकांनी एका जवानाचे डोळे फोडले आहेत. जमावाने या जवानाचा पाठलाग केला, आणि मारत-मारत त्याचे डोळे फोडले. संबंधित जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

Jul 21, 2016, 03:33 PM IST

काश्मीरमधल्या दहा जिल्ह्यात संचारबंदीचा तेरावा दिवस

तणावग्रस्त काश्मीरमधल्या १० जिल्ह्यात आज संचारबंदीचा १३ वा दिवस आहे. सातत्यानं सुरु असलेल्या या संचारबंदीमुळे सामन्य जनजीवन पुरतं कोलमडले आहे.

Jul 21, 2016, 03:32 PM IST

काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी

काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय. 

Jul 16, 2016, 12:46 PM IST

काश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.

Jul 16, 2016, 11:17 AM IST

आंतरराज्य परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत

दिल्लीत आज अकरावी आंतरराज्य परिषद होतीयं. यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. 

Jul 16, 2016, 08:59 AM IST

पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा

पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.

Jul 15, 2016, 07:25 PM IST

काश्मीर खोऱ्यात दबकत उघडल्या बाजारपेठा

काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार हळूहळू निवळतोय. आज जवळपास आठवडाभरानं बाजारपेठा उघडल्यायत. 

Jul 14, 2016, 04:02 PM IST