धक्कादायक खुलासा : काश्मीरच्या अशांतीमागे पाकिस्तानचं फंडिंग
एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या सूत्रांनी एक धक्कादायक खुलासा केलाय.
May 31, 2017, 11:40 AM ISTकाश्मीर प्रश्न हाताळण्यात मोदी सरकार अयशस्वी?
काश्मीर प्रश्न हाताळण्यात मोदी सरकार अयशस्वी?
May 26, 2017, 03:56 PM ISTकाश्मीरमध्ये पोलीस भरतीसाठी तरुणांच्या रांगा
जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २ हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
May 14, 2017, 03:40 PM ISTकाश्मीर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी असल्याचा खुलासा
लष्कराच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, घाटीमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये अधिक स्थानिक दहशतवादी आहेत.
May 14, 2017, 11:19 AM ISTलग्न मंडपातून लेफ्ट. डॉ. उमर फयाज यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, नंतर हत्या
अखनूर युनीटमधील लेफ्टनंट डॉ. उमर फयाज हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नमंडपातून त्याचे दहशतवाद्यांनी अपहण केले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.
May 10, 2017, 12:26 PM ISTशोफियामध्ये अतिरेक्यांचे लष्करी जवानांवर हल्ले सुरुच
काश्मीरमध्ये शोफिया भागात लष्कर आणि CRPFनं मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात दडून बसलेले अतिरेकी लष्करी जवानांवर सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
May 4, 2017, 10:52 PM ISTकाश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना आता महिला बटालियन शिकवणार धडा
काश्मीर खोऱ्यातल्या या दगडफेकीच्या समस्येवर उपाय म्हणून आता 1 हजार महिलांची बटालियन उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पाच भारतीय राखीव बटालियन तयार करण्याची घोषणा सरकारनं यापूर्वीच केली आहे. त्यामध्ये आता १ बटालियन ही केवळ महिला पोलिसांची असेल.
Apr 27, 2017, 10:56 PM ISTकाश्मीरमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा रक्षकांवर दगडफेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 10:57 PM ISTअशांत वातावरणात फुलतायंत काश्मीरचे बगिचे
सध्या काश्मीर अशांत आहे. दगडफेक, चकमकी यामुळे पृथ्वीवरचा हा स्वर्ग नरकयातना भोगतोय. हे चित्र पाटलण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ती निसर्गातच आहे. तापमानात जसजशी वाढ होतेय, तसतसा काश्मिरी फुलांचा मौसमही जवळ येतोय. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुंदर बगिचे फुलवण्याची खटपट सुरू आहे.
Apr 21, 2017, 08:09 AM ISTहे राज्य सरकारचं अपयश - फारुक अब्दुल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 07:36 PM ISTश्रीनगर येथे जवानांवर हात उचलणाऱ्या 'त्या' तरुणांची धरपकड
सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्या त्या तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे.
Apr 14, 2017, 02:23 PM IST'आझादी पाहिजे असेल तर देश सोडून जा'
श्रीनगरमध्ये निवडणुकांनंतर परत येत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर काश्मीरमधल्या तरुणांनी मारहाण केली.
Apr 13, 2017, 04:42 PM ISTपाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं
पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं आहे. काश्मीर प्रश्न हा तिथल्या लोकांच्या भावनेनुसार सुटायला हवा, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी उधळलीयेत. उच्चायुक्तालयात पाकिस्तान दिनानिमित्त मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Mar 24, 2017, 08:45 AM ISTकाश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 11:42 PM ISTकुपवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
काश्मीरच्या कुपवाडामध्ये आज सकाळी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
Mar 15, 2017, 10:32 PM IST